अकरावी प्रवेशाची मुंबई विभागाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर; नामवंत कॉलेजचा कट ऑफ नव्वदीपार

By Naukari Adda Team


अकरावी प्रवेशाची मुंबई विभागाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर; नामवंत कॉलेजचा कट ऑफ नव्वदीपार, Mumbai Division

अकरावी प्रवेशाची मुंबई विभागाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर; नामवंत कॉलेजचा कट ऑफ नव्वदीपार

मुंबई : आज अकरावी प्रवेशाची मुंबई विभागाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मुंबईतील नामवंत कॉलेजच्या कट ऑफमध्ये साधारणपणे 2 ते 4 टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळतीय. मुंबईतील 11 वी प्रवेशासाठी नामवंत कॉलेजचा कट ऑफ या वर्षी सुद्धा नव्वदीपार पाहायला मिळत आहे.
या पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये 1,17,520 विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले असून यामध्ये 40, 476 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.
पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळणाऱ्यामध्ये आर्टस शाखेचे 5957 विद्यार्थी, कॉमर्स शाखेचे18,109 विद्यार्थी तर सायन्स शाखेचे 15,626 विद्यार्थी आहेत. पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असून हा प्रवेश 3 सप्टेंबर 5 वाजेपर्यत घ्यायचा आहे. तर दुसरीकडे ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या, तिसऱ्या व इतर क्रमांकवरील कॉलेज मिळाल्यास व त्यांना प्रवेश घ्यायचा नसेल तर ते दुसऱ्या फेरीसाठी जाऊ शकतील.
मागील वर्षी दाहवीमध्ये अंतर्गत गुण नसल्याने दहावीचा निकाल कमालीचा घसरलेला पाहायला मिळाला होता. त्यामुळे यावर्षी तोंडी व इतर अंतर्गत गुण देण्यात आल्याने दहावी बोर्डाच्या निकालाची टक्केवारीतील झालेली वाढ बघता यावर्षी मुंबईतील नामवंत कॉलेजचे कट ऑफ सुद्धा नव्वदीपार पाहायला मिळत असून मागील वर्षीच्या तुलनेत सुद्धा कट ऑफ मध्ये वाढ झालेली पाहायला मिळतीय. विद्यार्थ्यांची दुसरी गुणवत्ता यादीची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.


मुंबईतील महाविद्यालयांचे कट ऑफ
एच आर कॉलेज -
कॉमर्स -93.8 टक्के
के सी कॉलेज
आर्टस् - 90.2 टक्के
कॉमर्स -92.2 टक्के
सायन्स - 89.4 टक्के
जय हिंद कॉलेज
आर्टस् - 92.6 टक्के
कॉमर्स - 92.6 टक्के
सायन्स - 89.4 टक्के
रुईया कॉलेज
आर्टस् - 94.2 टक्के
सायन्स - 94.8 टक्के
रुपारेल कॉलेज
आर्टस् - 91.2 टक्के
कॉमर्स -92 टक्के
सायन्स - 93.4 टक्के
मिठीबाई कॉलेज
आर्टस् - 89.4 टक्के
कॉमर्स -91.8 टक्के
सायन्स - 89.8टक्के
वझे केळकर कॉलेज
आर्टस् - 91.6 टक्के
कॉमर्स -93.6 टक्के
सायन्स - 94.4 टक्के
झेवीयर्स कॉलेज
आर्टस् - 94.6 टक्के
सायन्स - 91.4 टक्के
एन एम कॉलेज -
कॉमर्स -94 टक्के
पोदार कॉलेज -
कॉमर्स - 94.2 टक्के

 

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Mumbai Division's first merit list of 11th admission announced; Cut off of renowned college Navvadipar

By Naukari Adda Team


Mumbai Division's first merit list of 11th admission announced; Cut off of renowned college Navvadipar

Mumbai: The first merit list of the 11th division of Mumbai division was announced today. This shows an increase of about 2 to 4 per cent in the cut-offs of reputed colleges in Mumbai this year as compared to last year. The cut-off of the renowned college for the 11th admission in Mumbai is also being witnessed this year.
In this first merit list, 1,17,520 students got college out of which 40,476 students got first choice college.
Among the first choice colleges are 5957 students of Arts, 18,109 students of Commerce and 15,626 students of Science. Admission is compulsory for those students after getting the first choice college and this admission is to be taken till 3rd September, 5 pm. On the other hand, students who get second, third and other number of colleges and do not want to get admission can go for the second round.
Last year, the result of the tenth was seen to have dropped drastically due to lack of internal marks in the tenth. Therefore, this year, due to the increase in the percentage of results of the 10th board due to the award of oral and other internal marks, the cut-off of well-known colleges in Mumbai is also seen to be over ninety this year and the cut-off has also increased compared to last year. The date of the second merit list of students will be announced soon.


Cut off of colleges in Mumbai
HR College -
Commerce -93.8 percent
KC College
Arts - 90.2 percent
Commerce -92.2 percent
Science - 89.4 percent
Jai Hind College
Arts - 92.6 percent
Commerce - 92.6 percent
Science - 89.4 percent
Ruia College
Arts - 94.2 percent
Science - 94.8 percent
Ruparel College
Arts - 91.2 percent
Commerce -92 percent
Science - 93.4 percent
Mithibai College
Arts - 89.4 percent
Commerce -91.8 percent
Science - 89.8 percent
Vaze Kelkar College
Arts - 91.6 percent
Commerce -93.6 percent
Science - 94.4 percent
Xavier's College
Arts - 94.6 percent
Science - 91.4 percent
NM College -
Commerce -94 percent
Podar College -
Commerce - 94.2 percent

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda