मेडिकल परीक्षांच्या स्थगितीस कोर्टाचा नकार; विद्यार्थ्यांची विनंती फेटाळली

By Naukari Adda Team


मेडिकल परीक्षांच्या स्थगितीस कोर्टाचा नकार; विद्यार्थ्यांची विनंती फेटाळली, Court

मेडिकल परीक्षांच्या स्थगितीस कोर्टाचा नकार; विद्यार्थ्यांची विनंती फेटाळली

 

मेडिकल पदवीच्या विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या मंगळवारपासून (८ सप्टेंबर) सुरू होत असलेल्या परीक्षांना स्थगिती देण्यास शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. करोनाचे संकट कायम असल्याने प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा देणे विद्यार्थ्यांसाठी धोक्याचे आहे, असे याचिकादार विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. मात्र, याचिकादार हे अत्यंत शेवटच्या क्षणी येऊन स्थगिती मागत असल्याने ती विनंती मान्य करता येणार नाही, असे न्यायालयाने अंतरिम आदेशात स्पष्ट केले.

 

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अहमदनगर, नागपूर अशा विविध भागांतील रहिवासी असलेल्या नऊ विद्यार्थ्यांनी अॅड. संकेत भांडारकर व अॅड. कुणाल कुंभाट यांच्यामार्फत ही तातडीची जनहित याचिका केली आहे. त्याविषयी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे सुनावणी झाली. त्यावेळी सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करूनच राज्य सरकार व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्याची तयारी केली असल्याचे मुख्य सरकारी वकील पी. पी. काकडे व सरकारी वकील मनीष पाबळे यांनी न्या. अमजद सय्यद व न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाला सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने करोना संकटाच्या कारणामुळे नीट व जेईई परीक्षेला स्थगिती देण्याची विनंती नुकतीच फेटाळली असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तसेच नऊ विद्यार्थ्यांनी केलेली ही याचिका सर्वच विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व मानले जाऊ शकत नाही, असा युक्तिवादही त्यांनी मांडला. तर ‘महाराष्ट्रात आजही करोनाची स्थिती गंभीर असून एकूण रुग्णांचा आकडा जवळपास आठ लाखांच्या घरात आहे. त्यातील जवळपास दोन लाख हे सक्रिय रुग्ण आहेत आणि २५ हजारच्या घरात मृत्यू झाले आहेत. यावरूनच करोनामुळे दिवसेंदिवस बिघडत असलेली परिस्थिती समोर येते. त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने म्हणजे प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्याच्या विद्यापीठाच्या २१ ऑगस्टच्या परिपत्रकाला तातडीची स्थगिती देण्यात यावी’, अशी विनंती याचिकादारांच्या वकिलांनी केली.
मात्र, ‘याचिकादारांचे म्हणणे हे सर्व विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक असल्याचे मानता येणार नाही. शिवाय याचिकादारांनी अत्यंत शेवटच्या क्षणी येऊन ही विनंती मांडली आहे. त्यामुळे सध्या परीक्षेला स्थगिती देण्याचा दिलासा आम्ही देऊ शकत नाही’, असे स्पष्ट करून खंडपीठाने याचिकादारांची तातडीची विनंती फेटाळली आणि पुढील सुनावणी १७ सप्टेंबरला ठेवली.

 

सोर्स  - म. टा.
 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Court's refusal to suspend medical examinations; The students' request was rejected

By Naukari Adda Team


Court's refusal to suspend medical examinations; The students' request was rejected

The Mumbai High Court on Saturday refused to adjourn the examinations for various medical degree courses starting from Tuesday (September 8) of the final year. According to the petitioners, it is dangerous for the students to go to the actual examination centers and take the exams as the crisis in Corona persists. However, the court clarified in the interim order that the request could not be granted as the petitioner was seeking a stay at the very last moment.


Nine students from different parts of Mumbai, Thane, Pune, Nashik, Ahmednagar, Nagpur, Adv. Sanket Bhandarkar and Adv. This urgent PIL has been filed through Kunal Kumbhat. It was heard via video conferencing. At that time, the state government and the Maharashtra University of Health Sciences were preparing to conduct the exams at the examination centers after taking all the security measures. P. Kakade and Public Prosecutor Manish Pabele. Amjad Syed and Justice. Surendra Tawde told the bench.

He also pointed out that the Supreme Court had recently rejected a request to postpone the NEET and JEE exams due to the Corona crisis. He also argued that the petition filed by nine students could not be considered as representation of all students. In Maharashtra, the condition of corona is still critical and the total number of patients is around eight lakh. About two lakh of them are active patients and 25,000 have died in their homes. This is the reason why the situation is getting worse day by day due to corona. Therefore, the university's circular dated August 21 to conduct examinations offline, ie at the actual examination centers, should be postponed immediately, 'the advocates of the petitioners requested.
However, the statement of the petitioner cannot be considered as representative of all the students. Moreover, the petitioners have made this request at the very last moment. Therefore, at present, we cannot afford to adjourn the examination. '


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

वाह रे पठ्ठ्यांनो...! हे आहेत दहावीत कटाकटी 35 टक्के मार्क्स मिळवणारे बहाद्दर
2020 – 2021 मध्ये तलाठी भरती
भारतीय लष्कर भरती २०२० वेळापत्रक
NHM अंतर्गत लातूर येथे भरती २०२०
MPSC: 20 सप्टेंबर, 2020 रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर
CBSE EXAM: 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश; वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळणार
UPSCत यंदा १४० हून अधिक अल्पसंख्याक उमेदवार यशस्वी
शिक्षक भरती - ७३८२ जागांसाठी प्रक्रिया पुन्हा झाली सुरु !
NEET आणि JEE च्या परीक्षा पुढे ढकला, विद्यार्थ्यांची ऑनलाईन मोहीम
नागपूर येथे भरती २०२०
भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे येथे विविध पदांच्या भरती २०२०
MPSC परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्याने लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान: मनविसे
मुंबई येथे GAD अंतर्गत भरती २०२०
DRDO मध्ये भरती २०२०
अकरावी प्रवेशाची मुंबई विभागाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर; नामवंत कॉलेजचा कट ऑफ नव्वदीपार
विद्यार्थ्यांना पदवी परीक्षा घरबसल्या देता येणार
अंतिम वर्षांच्या परीक्षेसंदर्भात उदय सामंत यांची महत्वाची घोषणा
१५ सप्टेंबरपर्यंत RTE प्रवेशांना मुदतवाढ!
९ तास झोपा आणि १ लाख रुपये पगार मिळवा
मोठा निर्णय! दहावी आणि बारावीच्या नापास विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा ऑक्टोबरमध्ये नाहीच!
आनंदाची बातमी: २०,००० शिक्षकांची भरती लवकरच
कश्या घेतल्या जाणार कोरोना पदवी परीक्षा ! जाणून घ्या
आनंदाची बातमी: भारतीय रेल्वेत ३५००० भरती २०२०
आता १० वी च्या गुणांवर होणार पोस्ट खात्यात भरती २०२०
शहरातील श्रमिकांना मिळणार रोजगार हमी अंतर्गत काम
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अकोला भरती मधील उमेदवारांची पात्र व अपात्र यादी
NEET-JEE: SC ने फेटाळली राज्यांची फेरविचार याचिका
डॉक्टर-परिचारिकांची नागपूर मनपाच्या कोविड सेंटरसाठी होणार भरती
आता हया सरकारी कंपनीतून २० हजार कर्मचारी होणार कमी …
CET 2020 चे अर्ज करण्याची शेवटची संधी
मेडिकल परीक्षांच्या स्थगितीस कोर्टाचा नकार; विद्यार्थ्यांची विनंती फेटाळली
आता रेल्वे मध्ये 1 लाख 40 हजार रिक्त पदांसाठी डिसेंबरमध्ये परीक्षा... प्रतीक्षा संपली
पनवेल महानगरपालिका येथे विविध पदांची भरती २०२०
प्राथमिक परीक्षा 2020 पोस्टपोन
आता (SBI) स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये होणार बंपर भरती
तीस हजार काढणार अन चौदा हजार घेणार !
ऑफिस असिस्टंट परीक्षेचे Admit Card जारी
वयोमर्यादेची अडचण आलेल्या उमेदवारांना शिक्षक भरतीमध्ये संधी
ऑनलाईन बहुपर्यायी पद्धतीनं होणार परीक्षा, मुंबई विद्यापीठाचा अंतिम वर्षाच्या परीक्षेचा पॅटर्न जाहीर
केंद्रीय गृहमंत्रालयाचे SOP नववी ते बारावीच्या वर्गांसाठी
विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा, परीक्षेचे वेळापत्रक झाले जाहीर
13 सप्टेंबरला देशव्यापी परीक्षा होणार, NEET परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
बँक ऑफ इंडिया मध्ये २१४ जागांसाठी भरती २०२०
'...तर विद्यार्थ्यांना Question Bank मिळणार', अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय
ऑनलाइन शिक्षणासाठी आठवीतील विद्यार्थ्यांना सरकार देत आहे 3500 रुपयात लॅपटॉप?
मुंबई विद्यापीठ 'आयडॉल'च्या परीक्षा ३ ऑक्टोबरपासून
बेरोजगारांना रोजगाराची संधीः 30,000 लोकांना देणार नोकरी
चंद्रपूर येथे भरती २०२०
12 वी पास असणाऱ्यांना मोठी संधी जगातील सर्वात मोठी e- commere कंपनी देणार 1 लाख नोकऱ्या
करोनानंतर राज्यात शंभर टक्के प्राध्यापक भरती
आता ‘महाजॉब्ज’वर नोंदणी करणाऱ्यांना आता कौशल्य विकास प्रशिक्षण!
आता राज्यात होणार मेगा पोलीस भरती
तरुणांनो लागा तयारीला राज्य पोलीस दलात १२ हजार पदांची जम्बो भरती
UPSC नागरी सेवा परीक्षेचा पॅटर्न बदलणार का? सरकारने दिलं उत्तर
खुशखबर : Flipkart मध्ये होणार ७० हजार पदांची मेगा भरती
मराठा समाजासाठी मेगा पोलीस भरतीत १६०० जागा राखीव
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती २०२०
एअर इंडिया मध्ये भरती विविध पदांची भरती २०२०
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था, पुणे येथे विविध पदांची भरती २०२०
पहिली प्रवेशाचे वय साडेपाच वर्षे; जीआर निघाला
रोजगारांची संधी! 90 हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार!
सोमवारपासून शाळा उघडणार, तुमच्या राज्यातील परिस्थिती जाणून घ्या...
वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलली अतिवृष्टीमुळे
औरंगाबाद येथे विविध पदांची भरती २०२०
यवतमाळ वनविभाग भरती २०२०
नागपूर विद्यापीठाने परीक्षेसाठी विकसित केले मोबाइलला अँप
ठाकरे सरकारचे आठ महत्त्वाचे निर्णय मराठा समाजातील विद्यार्थी, तरुणांना दिलासा
लांबणीवर पडणार यूपीएससी पूर्व परीक्षा ?
बोर्डाने दिली माहिती, CBSE बारावी फेरपरीक्षेचा निकाल कधी?
निकालाआधी पूर्ण करा ‘हे’ काम NEET २०२०
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे भरती २०२०

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda