MPSC परीक्षेचं नवीन वेळापत्रक जाहीर

By Naukari Adda Team


MPSC परीक्षेचं नवीन वेळापत्रक जाहीर,  New schedule of MPSC exam announced

MPSC परीक्षेचं नवीन वेळापत्रक जाहीर

 

मुंबई, 07 सप्टेंबर : कोरोनाच्या संसर्गामुळे महत्त्वाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यातील वाढत्या कोरोनाचा संसर्गाचा धोका लक्षात घेऊन नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा ही 11 ऑक्टोबर 2020 रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांकडे अभ्यास आणि तयारी करण्यासाठी केवळ एक महिन्याचा कालावधी शिल्लक असणार आहे.

20 सप्टेंबर 2020 रोजी होणारी राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षेच्या नियोजित वेळेत बदल करण्यात आला असून ही परीक्षा 11 ऑक्टोबर 2020 रोजी पार पडणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 साठी घेण्यात येणारी परीक्षा 22 नोव्हेंबर 2020 होणार आहे.राज्य लोकसेवा आयोगाचं सुधारित नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या वेळापत्रकानुसार 11 ऑक्टोबर, 22 नोव्हेंबर आणि 1 नोव्हेंबरला वेगवेगळ्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


New schedule of MPSC exam announced

By Naukari Adda Team


New schedule of MPSC exam announced


Mumbai, September 07: It was decided to postpone important exams due to corona infection. New dates have been announced in view of the rising corona infection risk in the state. The pre-examination of the State Public Service Commission will be held on October 11, 2020. Students will have only one month left to study and prepare.

The scheduled time for the pre-examination of the State Public Service Commission to be held on September 20, 2020 has been changed and the examination will be held on October 11, 2020. The examination for Maharashtra Secondary Service Non-Gazetted Group-B Joint Pre-Examination 2020 will be held on 22nd November 2020. The revised timetable of the State Public Service Commission has been announced. According to the schedule, different examinations will be held on October 11, November 22 and November 1.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda