विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा, परीक्षेचे वेळापत्रक झाले जाहीर

By Naukari Adda Team


विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा, परीक्षेचे वेळापत्रक झाले जाहीर, Students, get ready, the exam schedule has been announced

विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा, परीक्षेचे वेळापत्रक झाले जाहीर

 

मुंबई, 09 सप्टेंबर : अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास राज्य सरकारने नकार दिला होता. पण सुप्रीम कोर्टाने परीक्षा घेण्यास हिरवा कंदील दिल्यामुळे अखेर परीक्षांचे वेळापत्रक आता तयार झाले आहे. राज्यातील सर्व महाविद्यालयाच्या परीक्षाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

सर्व महाविद्यालयात ऑनलाइन परीक्षा होणार आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून या परीक्षा घेण्यास आदेश काढण्यात आले आहे. काही अतिदुर्गम  भागात सर्व ऑनलाइन परीक्षा होणार आहे. याबद्दल अधिकृत घोषणा दुपारी 1 वाजता राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून करण्यात येणार आहे. पण, 1 ऑक्टोबरपासून परीक्षा होणार हे आता निश्चित झाले आहे.

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याबाबत राज्य सरकारने  घोषणा केली होती. तर यूजीसीने परीक्षा घेण्यास परवानगी दिली होती. अखेर हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला होता. पण  कोर्टाने परीक्षा घेण्यास परवानगी दिल्यामुळे राज्य सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला.

 परीक्षेचं असं असणार नियोजन

15 ते 30 सप्टेंबरपर्यंत सर्व विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक घेण्यात यावे. प्रात्यक्षिके हे ऑनलाइन घेण्यात येणार आहेत. परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन (जिथे जे शक्य असेल ते) असा दोन्ही पद्धतीनं घेण्यात येणार आहे. परीक्षेचा टाईमटेबल 7 सप्टेंबरपर्यंत विद्यापीठांनी कळवावा, परीक्षा कमितकमी एक तास अथवा 50 मार्कची परीक्षा असेल. 30 ऑक्टोबरपर्यंत निकाल लागावा, असं अहवालात म्हटलं आहे. परीक्षेच्या तारखा विद्यापीठ त्यांच्या बोर्डात जाऊन निश्चित करणार आहेत.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Students, get ready, the exam schedule has been announced

By Naukari Adda Team


Students, get ready, the exam schedule has been announced


Mumbai, September 09: The state government had refused to conduct the final year exams. But with the Supreme Court giving the go-ahead for the exams, the timetable for the exams has finally been finalized. Exam schedules have been prepared for all the colleges in the state.

All colleges will have online exams. An order has been issued to conduct the examination from October 1. All online exams will be held in some remote areas. The official announcement will be made by the state government's education department at 1 p.m. But, it has now been decided that the exam will be held from October 1.

The state government had announced not to conduct final year examinations of universities in the state on the backdrop of corona. So the UGC had allowed the exam to take place. The dispute had finally reached the Supreme Court. But the state government had to reverse the decision as the court allowed the examination to take place.

 Exam planning will be like this

Demonstrations of all students should be held from 15th to 30th September. Demonstrations will be held online. The exam will be conducted both online and offline (wherever possible). The timetable of the examination should be informed by the universities by September 7. The examination will be at least one hour or 50 marks. The verdict is expected by October 30, the report said. Exam dates will be fixed by the university by going to their board.
 

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda