जेईई अडव्हान्स्ड परीक्षेची तयारी सुरू

By Naukari Adda Team


जेईई अडव्हान्स्ड परीक्षेची तयारी सुरू, After JEE Main, now JEE Advanced 2020 exam will be held.

जेईई मेननंतर आता जेईई अॅव्हान्स्ड २०२० परीक्षा होणार आहे.

ही परीक्षा २७ सप्टेंबर रोजी देशभरात आयोजित केली जाणार आहे. जेईई मेन परीक्षेत आवश्यक कट-ऑफपेक्षा जास्त गुण मिळवणारे टॉप २ लाख ५० हजार विद्यार्थीच जेईई अॅव्हान्स्ड २०२० परीक्षेसाठी पात्र ठरतात.

 

 

जेईई अॅव्हान्स्ड २०२० परीक्षेसाठी सध्या ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाइन अर्जांसाठी १७ सप्टेंबर ही अखेरची मुदत आहे. जेईई अॅव्हान्स्ड २०२० परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी यंदा आयआयटी दिल्लीवर आहे. जॉइंट अॅडमिशन बोर्ड

 

JAB 2020) च्या नेतृत्वाखाली सात आयआयटींमध्ये ही परीक्षा होणार आहे. जेईई अॅव्हान्स्डमधील गुणांच्या आधारेच आयआयटींमधील २०२०-२१ च्या पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश होणार आहेत. जेईई अॅव्हान्स्ड परीक्षा आणि प्रवेशांशी संबंधित निर्णय जॉइंट अॅडमिशन बोर्ड २०२० करेल.

आयआयटी दिल्ली नुसार, जर कोणी भारताबाहेरून १२ वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केली आहे, किंवा अशा बोर्डातून परीक्षा उत्तीर्णय केली आहे, जे यादीत नाही, अशा वेळी त्या विद्यार्थ्यांना AIU सर्टिफिटेस सादर करावा लागेल. या प्रमाणपत्राद्वारे हे सिद्ध होते की विद्यार्थ्याने बारावी समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केली आहे.जेईई मेन २०२० निकाल असा होता -

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जेईई मेन निकाल शुक्रवारी ११ सप्टेंबर रोजी जाहीर केला. यंदा सुमारे ८ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षा दिली. देशभरात ६६० केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक खबरदारी आयोजकांनी घेतली होती. जेईई मेन २०२० मध्ये १०० पर्सेन्टाइल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २४ आहे.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


After JEE Main, now JEE Advanced 2020 exam will be held.

By Naukari Adda Team


After JEE Main, now JEE Advanced 2020 exam will be held.

The exam will be held on September 27 across the country. Only the top 250,000 students who score more than the required cut-off marks in the JEE Main exam are eligible for the JEE Advanced 2020 exam.


The online application process for JEE Advanced 2020 is currently underway. September 17 is the last date for online applications. This year, IIT Delhi is responsible for conducting the JEE Advanced 2020 exams. Joint Admission Board


The exam will be held in seven IITs under the leadership of JAB 2020). Admission to IIT degree courses from 2020-21 will be based on the marks obtained in JEE Advanced. Decisions related to JEE Advanced Examination and Admissions will be taken by the Joint Admission Board 2020.

According to IIT Delhi, if a person has passed 12th or equivalent examination from outside India, or has passed an examination from a board which is not in the list, then those students will have to submit AIU certificates. This certificate proves that the student has passed the 12th equivalent examination.

 

The JEE Main 2020 result was -

The National Testing Agency (NTA) announced the JEE Main results on Friday, September 11. This year around 8 lakh 58 thousand students appeared for the JEE Main exam. Examinations were conducted at 660 centers across the country. The organizers had taken health precautions against the backdrop of Kovid-19. The number of students who get 100 percentile in JEE Main 2020 is 24.
 

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda