रेल्वे भरती: RRB NTPC अर्जांचं स्टेटस जाहीर ,भरती एकूण १ लाख ४० हजार ६४० रिक्त पदांवर होणार आहे

By Naukari Adda Team


रेल्वे भरती: RRB NTPC अर्जांचं स्टेटस जाहीर ,भरती एकूण १ लाख ४० हजार ६४० रिक्त पदांवर होणार आहे, Railway Recruitment: Status of RRB NTPC applications announced, recruitment will be done for a total of 1 lakh 40 thousand 640 vacancies.

RRB NTPC Exam 2020: रेल्वे भरती बोर्ड (RRB) च्या आरआरबी एनटीपीसी परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या कोट्यवधी उमेदवारांना आपल्या अर्जाची स्थिती माहित करून घेता येणार आहे. ज्या उमेदवारांनी २०१९ मध्ये नोकरीसाठी अर्ज केले होते, ते आता हे माहित करून घेऊ शकतात की त्यांचा अर्ज स्वीकारला गेला आहे की नाही. ही भरती एकूण १ लाख ४० हजार ६४० रिक्त पदांवर होणार आहे. यासाठी देशभरातून सुमारे २ कोटी ४० लाख अर्ज आले होते.

आरआरबी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (RRB NTPC) स्टेज - १ ची परीक्षा १५ डिसेंबर २०२० पासून सुरू होणार आहे. ही परीक्षा संगणकीकृत असणार आहे. या भरतीसाठी मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी २०१९ मध्ये अधिसूचना जारी झाली होती. अर्ज १ मार्च २०१९ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत वेबसाईटवर उपलब्ध केले गेले होती. उमेदवारांना ५ एप्रिलपर्यंत अर्ज शुल्क भरायचे होते. १२ एप्रिल २०१९ रोजी अर्ज प्रक्रिया संपली होती. मात्र तेव्हापासून या उमेदवारांना परीक्षेच्या तारखेची प्रतीक्षा होती. अलीकडे रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी या परीक्षेची तारीख जाहीर केली होती.

आरआरबी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीत ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर टाइम कीपर, ट्रेन क्लर्क, कमर्शियल कम टिकीट क्लर्क, ट्रॅफिक असिस्टंट, गुड्स गार्ड, सीनियर कमर्शियल कम टिकीट क्लर्क, सीनियर क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, सीनियर टाइम कीपर , कमर्शियल अपरेंटिस आणि स्टेशन मास्टर आदि पदांचा समावेश आहे.

 

कधीपर्यंत पाहाता येईल अॅप्लिकेशन स्टेटस?

उमेदवारांना २१ सप्टेंबर २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत आपल्या अर्जाचं स्टेटस पाहता येणार आहे. स्टेटस पाहण्यासाठी थेट लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे.

 

कसं पाहाल अॅप्लिकेशन स्टेटस?

- या वृत्ताच्या अखेरीस दिलेल्या थेट लिंकवर जा.

- तुमचं क्षेत्र निवडा. (या वृत्ताच्या अखेरीस मुंबई क्षेत्राची लिंक स्वतंत्रपणे देण्यात आली आहे.)

 


- आता तुम्ही लॉग इन पेजवर याल.

- येथे तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक, जन्मतारीख, कॅपचा कोड वगैरे माहिती भरून लॉग इन करा.

- यानंतर तुम्हाला तुमचं RRB NTPC अॅप्लिकेशन स्टेटस दिसेल.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Railway Recruitment: Status of RRB NTPC applications announced, recruitment will be done for a total of 1 lakh 40 thousand 640 vacancies.

By Naukari Adda Team


Railway Recruitment: Status of RRB NTPC applications announced, recruitment will be done for a total of 1 lakh 40 thousand 640 vacancies.

 

RRB NTPC Exam 2020: Billions of candidates applying for the Railway Recruitment Board's (RRB) RRB NTPC Exam will be able to know the status of their application. Candidates who applied for the job in 2019 can now find out if their application has been accepted. This recruitment will be done for a total of 1 lakh 40 thousand 640 vacancies. For this, about 24 million applications were received from all over the country.

RRB Non Technical Popular Category (RRB NTPC) Stage-1 examination will start from 15th December 2020. This test will be computerized. The notification for this recruitment was issued in February last year i.e. in February 2019. The application was made available on the website from March 1, 2019 to March 31, 2019. Candidates had to pay the application fee by April 5. The application process was completed on April 12, 2019. But since then, these candidates have been waiting for the exam date. Recently, Railway Minister Piyush Goyal had announced the date of the exam.

RRB Non Technical Popular Category Junior Clerk cum Typist, Accounts Clerk cum Typist, Junior Time Keeper, Train Clerk, Commercial cum Ticket Clerk, Traffic Assistant, Goods Guard, Senior Commercial cum Ticket Clerk, Senior Clerk, Senior Clerk The positions include Time Keeper, Commercial Apprentice and Station Master.

How long can I see the application status?

Candidates will be able to view the status of their application from 21st September 2020 to 30th September 2020. A direct link to view the status is provided below in this report.

How to view application status?

- Go to the direct link at the end of this story.

- Select your area. (A link to the Mumbai area is provided separately at the end of this report.)


- You will now be taken to the login page.

- Log in here by filling in your registration number, date of birth, cap code etc.

- You will then see your RRB NTPC application status.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021