स्टाफ सिलेक्शन कमिशन: भरती परीक्षांच्या तारखा जाहीर

By Naukari Adda Team


स्टाफ सिलेक्शन कमिशन: भरती परीक्षांच्या तारखा जाहीर, Staff Selection Commission: Dates of recruitment examinations announced

स्टाफ सिलेक्शन कमिशन: भरती परीक्षांच्या तारखा जाहीर

 

SSC bharti exam calendar 2020-21 released: कर्मचारी भरती आयोगाने (Staff Selection Commission) २०२०-२१ साठी आपल्या विविध भरती परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने आपले संकेतस्थळ ssc.nic.in वर २०२०-२१ मध्ये होणाऱ्या भरती परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे.

यात एसएससी सीएचएसएल (SSC CHSL), एसएससी सीजीएल (SSC CGL), एसएससी ज्युनियर इंजीनियर (SSC JE), स्टेनोग्राफर (Stenographer) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (SSC MTS) परीक्षांच्या तारखांची घोषणा झाली आहे.

या परीक्षा १ ऑक्टोबर २०२० ते ३१ ऑगस्ट २०२० या कालावधीत या परीक्षा होणार आहेत. स्टाफ सिलेक्शनद्वारे पूर्ण कॅलेंडर येथे देण्यात येत आहे. पुढे दिलेल्या लिंकद्वारेदेखील हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येईल.

SSC Exams calendar 2020-21: कुठली परीक्षा कधी?

एसएससी सीएचएसएल 2019 (टियर 1) - १२ ऑक्टोबर २०२० ते २६ ऑक्टोबर २०२०
एसएससी ज्युनियर इंजीनियर 2019 (पेपर 1) - २७ ऑक्टोबर २०२० ते ३० ऑक्टोबर २०२०
एसएससी सीजीएल 2019 (टियर 2) - ०२ नोव्हेंबर २०२० ते ०५ ते १८ नोव्हेंबर २०२०
एसएससी स्टेनोग्राफर ग्रेड सी अँड डी एग्झाम 2019 - १६ नोव्हेंबर २०२० ते १८ नोव्हेंबर २०२०
एसएससी ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, सीनियर हिंदी ट्रांसेलटर २०२० (पेपर 1) - १९ नोव्हेंबर २०२०
एसएससी सीजीएल 2019 (टियर 3) - २२ नोव्हेंबर २०२०
दिल्ली पोलीस सब-इन्स्पेक्टर आणि सीएपीएफ एग्जाम २०२० (पेपर 1) - २३ नोव्हेंबर २०२० ते २६ नोव्हेंबर २०२०
दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह 2020 (पेपर 1) - २७ नोव्हेंबर २०२० ते १४ डिसेंबर २०२०
ज्युनियर इंजीनियर एक्झाम 2019 (पेपर 2) - ३१ जानेवरी २०२१
एसएससी सीएचएसएल 2019 (टियर 2) - १४ फेब्रुवारी २०२१
ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, सीनियर हिंदी ट्रान्सलेटर 2020 (पेपर 2) - १४ फेब्रुवारी २०२१
ज्युनियर इंजीनियर 2020 (पेपर 1) - २२ मार्च २०२१ ते २५ मार्च २०२१

 


दिल्ली पोलीस सब-इंस्पेक्टर, सीएपीएफ और सीआईएसएफ असिस्टेंट सब-इन्स्पेक्टर एक्झाम 2019 (पेपर 2) - २६ मार्च २०२१
स्टेनोग्राफर ग्रेड सी अँड डी एग्जाम 2020 - २९ मार्च २०२१ ते ३१ मार्च २०२१
एसएससी सीएचएसएल 2020 (टियर 1) - १२ एप्रिल २०२१ ते २७ एप्रिल २०२१

एसएससी सीजीएल 2020 (टियर 1) - 29 मे २०२१ ते ७ जून २०२१
दिल्ली पोलीस सब-इंस्पेक्टर, सीएपीएफ एग्जाम 2020 (पेपर 2) - १२ जुलै २०२१
एसएससी मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) 2020 (पेपर 1) - १ जुलै २०२१ ते २० जुलै २०२१
आसाम रायफल्समध्ये सीएपीएफ कॉन्स्टेबल (जीडी), एनआईए, एसएसएफ और रायफलमॅन (जीडी) एग्जाम 2020 - २ ऑगस्ट २०२१ ते २५ ऑगस्ट २०२१

 

Click here to see the ad


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Staff Selection Commission: Dates of recruitment examinations announced

By Naukari Adda Team


Staff Selection Commission: Dates of recruitment examinations announced

SSC bharti exam calendar 2020-21 released: The Staff Selection Commission has announced the dates of its various recruitment exams for 2020-21. The Staff Selection Commission (SSC) has announced the complete schedule of recruitment examinations for the year 2020-21 on its website ssc.nic.in.

It has announced the dates for SSC CHSL, SSC CGL, SSC Junior Engineer, Stenographer and Multi-Tasking Staff (SSC MTS) exams.

These exams will be held from 1st October 2020 to 31st August 2020. The full calendar is being offered here by Staff Selection. This admit card can also be downloaded through the following link.

SSC Exams calendar 2020-21: When which exam?

SSC CHSL 2019 (Tier 1) - 12 October 2020 to 26 October 2020
SSC Junior Engineer 2019 (Paper 1) - October 27, 2020 to October 30, 2020
SSC CGL 2019 (Tier 2) - 02 November 2020 to 05 to 18 November 2020
SSC Stenographer Grade C&D Exam 2019 - 16th November 2020 to 18th November 2020
SSC Junior Hindi Translator, Senior Hindi Translator 2020 (Paper 1) - 19 November 2020
SSC CGL 2019 (Tier 3) - 22 November 2020
Delhi Police Sub-Inspector and CAPF Exam 2020 (Paper 1) - 23rd November 2020 to 26th November 2020
Delhi Police Constable Executive 2020 (Paper 1) - 27 November 2020 to 14 December 2020
Junior Engineer Exam 2019 (Paper 2) - 31st January 2021
SSC CHSL 2019 (Tier 2) - 14 February 2021
Junior Hindi Translator, Senior Hindi Translator 2020 (Paper 2) - 14 February 2021
Junior Engineer 2020 (Paper 1) - March 22, 2021 to March 25, 2021


Delhi Police Sub-Inspector, CAPF and CISF Assistant Sub-Inspector Exam 2019 (Paper 2) - March 26, 2021
Stenographer Grade C&D Exam 2020 - March 29, 2021 to March 31, 2021
SSC CHSL 2020 (Tier 1) - 12 April 2021 to 27 April 2021

SSC CGL 2020 (Tier 1) - May 29, 2021 to June 7, 2021
Delhi Police Sub-Inspector, CAPF Exam 2020 (Paper 2) - 12 July 2021
SSC Multi Tasking Staff (Non Technical) 2020 (Paper 1) - July 1, 2021 to July 20, 2021
Assam Rifles CAPF Constable (GD), NIA, SSF and Rifleman (GD) Exam 2020 - 2 August 2021 to 25 August 2021


Click here to see the ad


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda