ICAI CA Exam 2021: करोना काळात सीए परीक्षा होणार का? ३० एप्रिलपर्यंत निर्णय

By Naukari Adda Team


ICAI CA Exam 2021: करोना काळात सीए परीक्षा होणार का? ३० एप्रिलपर्यंत निर्णय, ICAI CA Exam 2021

ICAI CA Exam 2021: करोना काळात सीए परीक्षा होणार का? ३० एप्रिलपर्यंत निर्णय

 

ICAI CA Exam 2021: सीए परीक्षा आयोजित करणारी संस्था ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ (आयसीएआय) द्वारे चार्टर्ड अकाउंटंटसीच्या फाउंडेशन, इंटरमीडिएट (ओल्ड स्कीम), इंटरमीडिएट (न्यू स्कीम) आणि फायनल (ओल्ड और न्यू स्कीम) च्या मे २०२१ परीक्षा सत्रातील परीक्षांसाठी महत्वपूर्ण अपडेट जारी केले आहे. यानुसार मे आणि जून २०२१ या दोन महिन्यांमध्ये सीएच्या विविध कोर्सेसच्या ज्या परीक्षा नियोजित आहेत, त्या देशातील कोविड - १९ महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आयोजित करायच्या वा नाही याबाबतच्या निर्णय या महिन्याच्या अखेरपर्यंत घेण्यात येणार आहे.


आयसीएआयच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धीरज खंडेलवाल यांनी गुरुवारी २२ एप्रिल २०२१ रोजी ट्विट करत सांगितले की, 'परीक्षांच्या आयोजनासंबंधी मला खूप प्रश्न विचारले जात आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छितो की ICAI आणि परीक्षा समिती वर्तमान महामारीची परिस्थिती जाणून आहे आणि या महिन्याअखेरपर्यंत याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत तुमचा अभ्यास सुरू ठेवा.'

सीए फाउंडेशन जून २०२१ परीक्षांची नोंदणी ४ मे पर्यंत

दरम्यान सीए फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी हे ध्यानात घ्यावे की २४, २६, २८ आणि ३० जून रोजी होणाऱ्या प्रस्तावित फाउंडेशन कोर्स परीक्षांसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुर आहे आणि यासाठी अंतिम मुदत ४ मेपर्यंत आहे. ज्या उमेदवारांनी सीए फाऊंडेशन परीक्षा २०२१ साठी अद्याप नोंदणी केलेली नाही ते संस्थेची अधिकृत वेबसाइट, icaiexam.icai.org वर आपला परीक्षा अर्ज ऑनलाइन सबमिट करू शकतात.

आयसीएआयद्वारे आधी केलेल्या घोषणेनुसार, सीए इंटरमीडिएट परीक्षा २२ मे २०२१ पासून आणि अंतिम कोर्स परीक्षा २१ मे पासून सुरू होणार होत्या. सीए फाउंडेशनचे पेपर दोन शिफ्टमध्ये होणार आहेत आणि हिंदी, इंग्रजी भाषा माध्यम असतील.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


ICAI CA Exam 2021

By Naukari Adda Team


ICAI CA Exam 2021: The Institute of Chartered Accountants of India (ICAI), the institute conducting the CA exam, has announced the May 2021 examinations for the Foundation of Chartered Accountants, Intermediate (Old Scheme), Intermediate (New Scheme) and Final (Old and New Scheme). Significant updates have been released for the session exams. Accordingly, a decision will be taken by the end of this month on whether to conduct examinations for various CA courses in the two months of May and June 2021 during the second wave of Kovid-19 epidemic in the country. Dheeraj Khandelwal, Chairman, ICAI Management Committee, tweeted on Thursday, April 22, 2021, "I am being asked a lot of questions about the planning of the exams. I would like to inform you that the ICAI and the Examination Committee are aware of the current epidemic situation and a proper decision will be taken by the end of this month. Until then, continue your study. ' Registration for CA Foundation June 2021 exams by May 4 Meanwhile, CA Foundation students should keep in mind that the registration process for the proposed Foundation Course exams on June 24, 26, 28 and 30 is underway and the deadline is May 4. Candidates who have not yet registered for the CA Foundation Exam 2021 can submit their exam application online on the official website of the organization, icaiexam.icai.org. According to an earlier announcement by ICAI, the CA Intermediate exam was scheduled to start on May 22, 2021 and the final course exam on May 21. The CA Foundation papers will be in two shifts and will be in Hindi, English language medium.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda