नौदलात नाविक पदाच्या २५०० रिक्त जागांवर बंपर भरती

By Naukari Adda Team


नौदलात नाविक पदाच्या २५०० रिक्त जागांवर बंपर भरती, Indian Navy Navik Recruitment 2021

 

Indian Navy Navik Recruitment 2021: विज्ञान शाखेतून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या तरुणांना सरकारी नोकरी (Govt Job) मिळवण्याची संधी आहे. भारतीय नौदल (Indian Navy) ने नाविक पदांवर बंपर व्हेकेंसी (Navy Sailor Vacancy) निघाली आहे. या पदांवर मासिक ६९ हजार रुपये पे-स्केलनुसार वेतन मिळेल.

 

पदांची माहिती
अप्रेंटिससाठी नाविक (Sailor AA) - ५०० पदे
सेकंडरी रिक्रूटसाठी नाविक (Sailor SSR) - २००० पदे
एकूण पदांची संख्या - २५००
पे स्केल - २१,७०० रुपयांपासून ते ६९,१०० रुपये प्रति महिना पर्यंत


शैक्षणिक पात्रता
भारत सरकार / राज्य सरकार द्वारा मान्यता प्राप्त स्कूल/बोर्डातून बारावी उत्तीर्ण आवश्यक. बारावी मॅथ्स, फिजिक्सचा अभ्यास आवश्यक. सोबतच केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्समधील कोणत्याही एका विषयाचा अभ्यास केलेला असावा.

वयोमर्यादा
भारतीय नौदल नाविक व्हेकन्सी 2021 साठी असे उमेदवार अर्ज करू शकतात, ज्यांचा जन्म १ फेब्रुवारी २००१ ते ३१ जुलै २००४ या दरम्यानचा असेल.

अर्ज कसा करायचा?
इंडियन नेव्हीची वेबसाइट joinindiannavy.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया २६ एप्रिल २०२१ पासून सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२१ आहे. जनरल आणि ओबीसी वर्गाच्या उमेदवारांना २१५ रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. अन्य सर्व प्रवर्गांसाठी अर्ज नि:शुल्क आहे.


 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Indian Navy Navik Recruitment 2021

By Naukari Adda Team


Indian Navy Navik Recruitment 2021: There is an opportunity for young people who have studied science to 12th standard to get a government job. The Indian Navy has launched a Bumper Vacancy for Sailors. These posts will get a monthly salary of Rs 69,000 as per pay scale.

 

Position information

Sailor AA for Apprentice - 500 posts

Sailor SSR for Secondary Recruitment - 2000 posts

Total number of posts - 2500

 

Pay Scale - From Rs 21,700 to Rs 69,100 per month

 

Educational Qualification

Twelfth pass from a school / board recognized by the Government of India / State Government is required. Twelfth Maths, Study of Physics required. Must have studied any one subject in Chemistry, Biology or Computer Science.

 

Age limit Candidates born between February 1, 2001 and July 31, 2004 can apply for the Indian Navy Sailor Vacancy 2021.

 

How to apply?

Apply online through Indian Navy website joinindiannavy.gov.in. The application process will start from April 26, 2021. The last date to apply is April 30, 2021. General and OBC candidates have to pay an application fee of Rs. Application is free for all other categories.

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda