SBI Clerk Bharti: स्टेट बँकेत जम्बो लिपिक भरती; महाराष्ट्रात शेकडो पदे

By Naukari Adda Team

SBI Clerk Bharti: स्टेट बँकेत जम्बो लिपिक भरती; महाराष्ट्रात शेकडो पदे, SBI Clerk Bharti

SBI Clerk Bharti: स्टेट बँकेत जम्बो लिपिक भरती; महाराष्ट्रात शेकडो पदे

SBI Clerk Exam 2021: देशातली सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने क्लेरिकल केडर मध्ये ज्युनियर असोसिएट पदांवर (Junior Associate Customer Support and Sales) भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. ही भरती तब्बल ५,२३७ पदांसाठी होणारी जम्बो भरती आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार sbi.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अर्ज प्रक्रिया १७ मे २०२१ पर्यंत सुरु राहणार आहे. नोटिफिकेशन नुसार उमेदवार केवळ एका राज्यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याआधी हे सुनिश्चित करा की ज्या राज्यातील पदांसाठी तुम्ही अर्ज करत आहात, त्या राज्यातील स्थानिक भाषेचे तुम्हाला पूर्ण ज्ञान आहे, म्हणजेच तुम्हाला ती भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येते.

महत्वपूर्ण तारखा
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख - २७ एप्रिल २०२१
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत - १७ मे २०२१
प्री एक्झाम ट्रेनिंग कॉल लेटर - २६ मे २०२१
प्रीलिम्स एक्झाम डेट - जून २०२१
मेन एक्झाम - ३१ जुलै २०२१

योग्यता
कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयातील पदवी असणे अनिवार्य. जे विद्यार्थी आता अंतिम वर्षाला आहेत, मात्र अजून अंतिम परीक्षा झालेली नाही, ते देखील अर्ज करू शकतात. मात्र त्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र १६ ऑगस्ट २०२१ पूर्वी मिळायला हवे.

वयोमर्यादा
२० ते २८ वर्षे. उमेदवारांचा जन्म २ एप्रिल १९९३ पूर्वी आणि १ एप्रिल २००१ नंतरचा नसावा. वयाची गणना १६ ऑगस्ट २०२१ या तारखेनुसार होईल.

वेतन - १७,९०० रुपये - ४७,९२० रुपये. बेसिक पे १९,९०० रुपये.

निवड प्रक्रिया
सर्वात आधी ऑनलाइन पूर्व परीक्षा घेतली जाईल. यात उत्तीर्ण होणारे उमेदवार ऑनलाइन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची स्थानिक भाषेची चाचणी घेतली जाईल.
पूर्व परीक्षा एक तास कालावधीची असेल. यात इंग्रजी भाषा, संख्यात्मक योग्यता आणि तार्किक क्षमतेशी संबंधित एकूण १०० बहुपर्यायी प्रश्न असतील. पूर्व परीक्षा १०० गुणांची असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा होईल.

अर्ज शुल्क
सामान्य, ईडब्ल्यूएस, ओबीसी - ७५० रुपये
एससी, एसटी, दिव्यांग प्रवर्ग - नि:शुल्क

महाराष्ट्रात किती पदे रिक्त?

राज्यनिहाय रिक्त पदांची संख्या नोटिफिकेशनमध्ये प्रवर्गनिहाय देण्यात आली आहे. सर्वाधिक ९०२ पदे गुजरामध्ये भरली जाणार आहेत. महाराष्ट्रात ६४० पदे भरली जाणार आहेत.

महाराष्ट्रातील प्रवर्गनिहाय रिक्त पदे -
सर्वसाधारण - २८६
एससी - ६३
एसटी - ५६
ओबीसी - १७२
इडब्ल्यूएस - ६३
एकूण पदे - ६४०

आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

SBI Clerk Bharti

Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.

नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda