मुक्त विद्यापीठाच्या आजपासून ऑनलाइन परीक्षा

By Naukari Adda Team


मुक्त विद्यापीठाच्या आजपासून ऑनलाइन परीक्षा, Open University online exams from today

मुक्त विद्यापीठाच्या आजपासून ऑनलाइन परीक्षा

 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ पुनर्परीक्षार्थींची परीक्षा सोमवारपासून सुरू होत आहे. औरंगाबाद विभागीय केंद्राहून ऑनलाइन परीक्षेसाठी खबरदारी काय घ्यावी याबाबत विद्यापीठाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

करोना पार्श्वभूमीवर पदवी, पदव्युत्तर परीक्षा लांबल्या. मुक्त विद्यापीठाच्या परीक्षाही लांबल्या. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले. मुक्त विद्यापीठही परीक्षाही ऑनलाइन घेत आहे. डिसेंबर-जानेवारीमध्ये घेण्यात आलेल्या पदवी, पदव्युत्तर परीक्षेत काही विषयांची परीक्षा अनेक विद्यार्थ्यांना देता आली नाही. त्यासह काहींनी परीक्षाच दिली नाही. अशा विद्यार्थ्यांना या परीक्षेमुळे संधी मिळाली आहे, विद्यापीठाच्या अधिकारी सूत्रांनी सांगितले. परीक्षा ऑनलाइन होणार आहे. औरंगाबाद विभागीय केंद्रातील चार जिल्ह्यातील १८० केंद्रावरील परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. विद्यापीठाच्या विविध ६५ पेक्षा अधिक अभ्यासक्रमांना ७० हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे.

परीक्षार्थी विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देताना विद्यापीठाने विविध सूचना केल्या आहेत. आपला चेहरा वेबकॅमच्या समोर असावा, फोटो पडताळणीमध्ये चेहरा मॅच न झाल्यास परीक्षा देता येणार नाही. वेबकॅमद्वारा परीक्षा सुरू असताना वेळोवेळी फोटो काढले जातील, काही गैरप्रकार करीत नसल्याची सतत पडताळणी होत राहील. गैरप्रकार आढळल्यास विद्यार्थ्यांस परीक्षेतून बाद करण्यात येईल. परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्याने कोणत्याही प्रकारे बोलणे, खुणा करू नयेत, अन्यथा परीक्षेतून बाद केले जाईल अशा सूचनांसह प्रणाली कशी असेल याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Open University online exams from today

By Naukari Adda Team


Open University online exams from today

Yashwantrao Chavan Maharashtra Open University re-examination is starting from Monday. The Aurangabad Divisional Center has issued instructions from the university on how to take precautions for online exams. Degree, postgraduate exams lengthened on Corona background. Open university exams were also delayed. As the prevalence of corona is increasing, it was clarified about taking all the exams online. The open university is also taking exams online. Many students could not sit for the examination of some subjects in the degree and post-graduate examinations held in December-January. In addition, some did not pass the exam. Such students have got the opportunity due to this exam, university official sources said. The exam is going to be online. Candidates from 180 centers in four districts of Aurangabad divisional center will appear for the examination. 70,000 students have been admitted to more than 65 different courses of the university. The university has made various suggestions while giving online exams to the candidates. Your face should be in front of the webcam, the photo will not be tested if the face does not match in the verification. Photos will be taken from time to time during the examination by webcam, there will be constant verification that he is not doing anything wrong. Students will be excluded from the examination if any irregularities are found. Instructions are also given as to what the system will be like with the instructions that the student should not speak in any way, make marks while the examination is in progress, otherwise he will be excluded from the examination.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda