केंद्र सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; NHM मध्ये भरती

By Naukari Adda Team


केंद्र सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; NHM मध्ये भरती, NHM Ratnagiri Recruitment 2021:

NHM Ratnagiri Recruitment 2021: सरकारी नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय आरोग्य मिशन मध्ये सुवर्णसंधी आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशन रत्नागिरी मध्ये १६६ पदांवर भरतीसाठी जाहिरात देण्यात आली आहे. विविध आरोग्यविषयक पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केला नसेल ते रत्नागिरी प्रशासनाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध केलेला अर्ज भरू शकतात. एनएचएम रत्नागिरी भरती २०२१ साठी अर्ज करण्याची अखेरची मुदत ३१ मे २०२१ आहे.

 

पदांनुसार रिक्त जागा आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता

पदे (पदांची संख्या) - पात्रता

फिजिशियन (६ पदे) – एमडी मेडिसीन
एनेस्थिसियोलॉजिस्ट (१५ पदे) – एमडी, डीए आणि डीएनबी
माइक्रोबॉयोलॉजिस्ट (२ पदे) – माक्रोबॉयोलॉजी मध्ये एमडी
मेडिकल ऑफिसर (१५ पदे) – एमबीबीएस डिग्री
आयुष मेडिकल ऑफिसर (१२ पदे) – बीएएमएस किंवा बीयूएमएस किंवा बीडएस
स्टाफ नर्स (१०० पदे) – बीएससी नर्सिंग
लॅबोरेटरी टेक्निशियन (१६ पदे) – बीएससी डीएमएलटी

कसा करायचा अर्ज?
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना रत्नागिरी प्रशासनाच्या वेबसाइट वर जावे. तेथे भरती सेक्शन मध्ये जाऊन ‘रिक्रूटमेंट फॉर कोविड-19’ च्या लिंक पर क्लिक करायचे आहे. यानंतर संबंधित जाहीरात उघडेल. उम्मीदवार पुढे दिलेल्या डायरेक्ट लिंकद्वारे देखील भरतीची जाहिरात डाउनलोड करू शकतात. अप्लीकेशन फॉर्म भरतीच्या जाहिरातीतच दिला आहे. तो अर्ज भरून तसेच विचारलेली प्रमाणपत्रे जोडून जाहिरातीत दिलेल्या मेलवर पाठवायचे आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ मे २०२१ आहे.

 

महत्वाच्या लिंक:


Click here to see the ad

 

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


NHM Ratnagiri Recruitment 2021:

By Naukari Adda Team


NHM Ratnagiri Recruitment 2021:

There is a golden opportunity in the National Health Mission for candidates waiting for government jobs. National Health Mission Ratnagiri has advertised for 166 posts. The application process for various health posts is underway. Candidates who have not yet applied can fill up the application form available on the official website of Ratnagiri Administration. The last date to apply for NHM Ratnagiri Recruitment 2021 is 31st May 2021. Vacancies by post and required educational qualifications Posts (number of posts) - Eligibility Physician (6 posts) - MD Medicine Anesthesiologist (15 posts) - MD, DA and DNB Microbiologist (2 posts) - MD in Macrobiology Medical Officer (15 posts) - MBBS Degree AYUSH Medical Officer (12 posts) - BAMS or BUMS or BDS Staff Nurse (100 posts) - B.Sc Nursing Laboratory Technician (16 posts) - B.Sc. DMLT How to apply? Candidates should go to the website of Ratnagiri administration to apply. There, go to the recruitment section and click on the link 'Recruitment for Covid-19'. This will open the relevant ad. Candidates can also download the recruitment advertisement through the following direct link. The application form is given in the recruitment advertisement only. It is to be sent to the mail given in the advertisement by filling the application as well as attaching the required certificates. The last date to apply is May 31, 2021.

Important Links:

Click here to see the ad


 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda