महिला आर्थिक विकास महामंडळात नोकरीची संधी: दहावी पास महिलांसाठी जागा रिक्त

By Naukari Adda Team


महिला आर्थिक विकास महामंडळात नोकरीची संधी: दहावी पास महिलांसाठी जागा रिक्त, Job Opportunity in Women

महिला आर्थिक विकास महामंडळात नोकरीची संधी: दहावी पास महिलांसाठी जागा रिक्त

  महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा (MAVIM Satara Recruitment 2021) इथे  लवकरच महिलांसाठी (Woman latest jobs) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहयोगिनी (Associate Woman) पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

सहयोगिनी (Associate० Woman)

शैक्षणिक पत्ता

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिलांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असलेल्या महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

मा. अध्यक्ष, अस्मिता लोक संचलित साधन केंद्र पंचायत समिती शेजारी, प्राथमिक शिक्षक बँकेच्या वर वडूज ता. खटाव -415506.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 जुलै 2021


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Job Opportunity in Women's Economic Development Corporation

By Naukari Adda Team


Job Opportunity in Women's Economic Development Corporation: Vacancy for 10th pass women Women Economic Development Corporation Satara (MAVIM Satara Recruitment 2021) will soon be recruiting for women (Woman latest jobs). A notification has been issued for this. The recruitment will be for the post of Associate Woman. Applications are to be sent to the address given by the eligible candidates. The last date to apply is July 24, 2021. Recruitment for this post Associate0 Woman Academic address Women who want to apply for this post must have completed education up to class X. Preference will also be given to women with experience. Address for sending application Ma. Chairman, Asmita Lok Sanchalit Sadhan Kendra Panchayat Samiti Shejari, Primary Teachers Bank, Vadodara, Tal. Khatav-415506. Last date to apply - 24th July 2021


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda