ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी

By Naukari Adda Team


ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी, Job opportunity for candidates who have passed 12th in Oil India Limited

Job Alert: ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी; इथे करा क्लिक 

 

नवी दिल्ली, 31 जुलै:  ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये (Oil India limited recruitment) लवकरच बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जुनिअर असिस्टंट या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2021 असणार आहे.

 

या पदासाठी भरती

जुनिअर असिस्टंट (Junior Assistant) - एकूण जागा 120

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

40% गुणांसह 12वी उत्तीर्ण तसंच कम्प्युटरचा कोर्स उत्तीर्ण (MS Office चं ज्ञान असणं आवश्यक)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2021

या पदभरतीसाठी  https://www.oil-india.com/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Job opportunity for candidates who have passed 12th in Oil India Limited

By Naukari Adda Team


Job Alert: ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी; इथे करा क्लिक 

 

नवी दिल्ली, 31 जुलै:  ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये (Oil India limited recruitment) लवकरच बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जुनिअर असिस्टंट या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2021 असणार आहे.

 

या पदासाठी भरती

जुनिअर असिस्टंट (Junior Assistant) - एकूण जागा 120

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

40% गुणांसह 12वी उत्तीर्ण तसंच कम्प्युटरचा कोर्स उत्तीर्ण (MS Office चं ज्ञान असणं आवश्यक)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2021

या पदभरतीसाठी  https://www.oil-india.com/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda