जालना पोलिस चालक भरती 2021

By Naukari Adda Team


जालना पोलिस चालक भरती 2021, Jalna Police Driver Bharti 2021

पोलीस अधीक्षक जालना यांचे आस्थापनेवर रिक्त असलेल्या पोलीस शिपाई चालकाचे २५ पदांची भरती करणेसाठी 30/11/2019 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. सदरच्या जाहिराती मध्ये सुधारणा केल्या बाबादतचे स्वतंत्र शुद्दीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. आवेदन अर्ज भरलेल्या सर्व उमेदवारांनी खालील दिलेले शुद्दीपत्रक काळजीपूर्वक वाचावे, त्यानुसार दिलेल्या सूचनांचे पालन करावे. एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमदेवारांना अराखीव अथवा आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा विकल्प निवडण्याची सुविधा हे शुद्दीपत्रक प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजेच दिनांक ०५/०८/२०२१ पासून ते १५/०८/२०२१ रोजी २४.०० वाजे पर्यंत उपलबध राहील.

 


 

Click here to apply online

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Jalna Police Driver Bharti 2021

By Naukari Adda Team


An advertisement was published on 30/11/2019 for the recruitment of 25 vacant posts of Police Constable Driver at the establishment of , Jalna. A separate corrigendum has been issued regarding the correction in this advertisement. All the candidates who have filled the application form should read the following form carefully and follow the instructions given. Candidates who have applied from SEBC category will have the facility to choose the option of non-reserved or financially backward category from 5th Aug to 15th Aug 2021.

 


 

Click here to apply online


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda