आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर

By Naukari Adda Team


आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर , ICSE board announces results

आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर

आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. देशात आयसीएसई बोर्डाचे दहावीचे एकूण २ लाख ६ हजार ५२५ तर बारावीचे एकूण ८५,६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रात दहावीचे २३,३१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर बारावीचे ३,१०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. करोना स्थितीमुळे दहावी आणि बारावी दोन्ही निकालांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली नाही.

देशभरात आयसीएसई म्हणजेच दहावीला एकूण २,०७,९०२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २,०६,५२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आयएससी म्हणजेच बारावीला एकूण ८८,४०९ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ८५,६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

 

आयसीएसई बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल पुढील संकेतस्थळांवर पाहू शकता -
cisce.org
results.cisce.org

गुणवत्ता यादी नाही

यंदा कोविड - १९ च्या परिस्थितीमुळे निकालाची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार नाही, असे आयसीएसई बोर्डाने स्पष्ट केले आहे.

कसा पाहाल निकाल?

काउन्सिलच्या संकेतस्थळावर जाऊन लॉग-इन करा.
रिझल्ट्स 2020 या लिंक वर क्लिक करा.
कोर्स ऑप्शन वर जाऊन ISCE / ISC 2020 result पैकी एकाची निवड करा.
नवे पेज उघडेल. येथे आपलाअपनी युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि कॅप्चा टाकून सबमिट करा.
निकाल स्क्रीन वर दिसेल. तो डाउनलोड करा आणि एक प्रिंट घेऊन सुरक्षित ठेवा.

एसएमएसद्वारे असा मिळेल निकाल -

ICSE result through SMS: एसएमएसद्वारे कसा पाहाल निकाल वाचा -
जर वेबसाइटद्वारे निकाल पाहताना अडचण आली तर तुम्ही एसएमएसद्वारे देखील निकाल मिळवू शकता. यासाठी मोबाइलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन ICSE किंवा ISC सह आपला युनिक आयडी टाइप करा आणि 09248082883 या क्रमांकावर पाठवा.

उदाहरणार्थ,
दहावीच्या निकालासाठी टाइप करा -
ICSE 1234567

बारावीच्या निकालासाठी टाइप करा -
ISC 1234567

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


ICSE board announces results

By Naukari Adda Team


ICSE board announces results

The result of the ICSE board has been announced. In the country, a total of 2 lakh 6 thousand 525 students of ICSE board have passed and a total of 85,611 students of class XII have passed. In Maharashtra, 23,319 students of class X have passed while 3,104 students of class XII have passed. The quality list of both the 10th and 12th results has not been released due to Corona status.

A total of 2,07,902 students sat for ICSE i.e. X across the country. Out of which 206,525 students passed. A total of 88,409 students sat for ISC i.e. XII, out of which 85,611 students passed.


You can see the results of ICSE Board X and XII on the following websites -
cisce.org
results.cisce.org

No quality list

The ICSE board has clarified that the quality list of results will not be released this year due to the situation of Kovid-19.

How do you see the results?

Log on to the council's website.
Click on this link for Results 2020.
Go to the course option and select one of the ISCE / ISC 2020 result.
A new page will open. Submit your unique ID, index number and captcha here.
The result will appear on the screen. Download it and save it with a printout.

This is the result of SMS -

ICSE result through SMS: How to view via SMS Read the result -
If you have trouble viewing the results through the website, you can also get the results via SMS. To do this, go to the message box of the mobile and type your unique ID with ICSE or ISC and send it to 09248082883.

For example
For the result of X, type -
ICSE 1234567

For 12th result type -
ISC 1234567


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda