महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर

By Naukari Adda Team


महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, Maharashtra Board announces 10th result

SSC Result 2020: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली. एकूण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण बोर्डाची टक्केवारी सर्वाधिक आहे. राज्यातील ८,३६० शाळांचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. एकूण १७ लाख ९ हजार २६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

 

निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात 96.91 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 93.90 टक्के मुलांनी बाजी मारली आहे. यंदा 3.1 टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त लागला आहे. तर कोकण विभागाने यंदाही बाजी मारली आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. या वर्षी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. सर्वात तत्पर आपला निकाल बघण्यासाठी www.MahaBharti.in ला १ वाजता भेट द्या, आम्ही सरळ निकालाची लिंक प्रकाशित करू. म्हणजे आपल्याला निकाल बघणे एकदम सोपे होईल. हि महत्वाची बातमी आणि लिंक आपल्या सर्व मित्रांना लगेच शेयर करा.

दृष्टिक्षेपात निकाल –

1) परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी – १७ लाख ६५ हजार ८९८

2) परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी – १७ लाख ९ हजार २६४

3) एकूण उत्तीर्ण विद्यार्थी – १५ लाख १ हजार १०५

निकालाची वैशिष्ट्ये –

1) कोकण विभाग अव्वल ९८.७७ टक्के

2) औरंगाबाद सर्वात कमी ९२ टक्के

3) गतवर्षीच्या तुलनेत निकालात १८.२० टक्के वाढ

4) राज्यातील २४२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

पुढील संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल –

 

1) www.mahresult.nic.in

2) www.sscresult.mkcl.org

3) www.maharashtraeducation.com

 

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Maharashtra Board announces 10th result

By Naukari Adda Team


SSC Result 2020: State Board of Secondary and Higher Secondary Education has announced the results of Class X examination held in March 2020. The examination was conducted by nine divisional boards in the state. A total of 95.30 percent students have passed. The Konkan Board has the highest percentage. The results of 8,360 schools in the state are 100 per cent. A total of 17 lakh 9 thousand 264 students had appeared for the exam, out of which 15 lakh 1 thousand 105 students have passed.

The girls have won this year too. 96.91 per cent girls have passed in the state. 93.90 per cent children have won. This year, the result of girls is higher by 3.1 per cent. The Konkan division has won this year too. The result of Aurangabad division is the lowest. This year it will be announced online at 1 p.m. Visit www.MahaBharti.in at 1 pm to see your result, we will publish the link of straight result. This will make it easier for you to see the results. Share this important news and link with all your friends right away.

Outcome at a glance -
1) Total students registered for the exam - 17 lakh 65 thousand 898

2) Total students sitting for the exam - 17 lakh 9 thousand 264

3) Total Passed Students - 15 lakh 1 thousand 105

Result Features -
1) Konkan division tops 98.77 percent

2) Aurangabad lowest 92 percent

3) 18.20% increase in results as compared to last year

4) 100 percent marks for 242 students in the state

The results can be seen on the following websites -


1) www.mahresult.nic.in

2) www.sscresult.mkcl.org

3) www.maharashtraeducation.com


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda