यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा २०१९ चा निकाल जाहीर

By Naukari Adda Team


यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा २०१९ चा निकाल जाहीर, UPSC Exam Result

UPSC Exam Result : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०१९ चा निकाल जाहीर झाला आहे. प्रदीप सिंह या उमेदवाराने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

UPSC Civil Services Examinations 2019 Result : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. मुख्य परीक्षा सप्टेंबर २०१९ मध्ये झाली होती, तर मुलाखती फेब्रुवारी आणि ऑगस्ट २०२० मध्ये घेण्यात आल्या होत्या. यशस्वी उमेदवारांची यादीदेखील केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केली आहे.

 

पुढील केंद्रीय सेवांमधील जागांसाठी या परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यात येईल –

  • १) भारतीय प्रशासकीय सेवा
  • २) भारतीय परराष्ट्र सेवा
  • ३) भारतीय पोलीस सेवा
  • ४) केंद्रीय सेवांमधील गट ‘अ’ आणि गट ‘ब

प्रदीप सिंह या उमेदवाराने यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत (मेन्स) २०१९ प्रथम क्रमांक पटकावला आहे तर जतीन किशोर आणि प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. एकूण ८२९ उमेदवारांना नियुक्ती देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

 

उमेदवारांची संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे

 

नियुक्ती मिळणार असलेल्या उमेदवारांचा प्रवर्गनिहाय तपशील पुढीलप्रमाणे-

 

  • सर्वसाधारण गट – ३०४
  • आर्थिक वंचित गट – ७८
  • इतर मागासवर्गीय – २५१
  • एससी – १२९
  • एसटी ६७

Click here to see the ad

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


UPSC Exam Result

By Naukari Adda Team


UPSC Exam Result: The result of Central Public Service Commission's Civil Service Main Examination 2019 has been announced. Candidate Pradeep Singh has bagged the first position.

UPSC Civil Services Examinations 2019 Result: The final result of the Central Public Service Commission's Civil Service Examination 2019 has been announced. The main exams were held in September 2019, while the interviews were conducted in February and August 2020. The list of successful candidates has also been announced by the Central Public Service Commission.


The following posts for Central Services will be filled through this examination -

1) Indian Administrative Service
2) Indian Foreign Service
3) Indian Police Service
4) Group ‘A’ and Group ‘B’ in Central Services

Pradeep Singh has bagged the first position in the UPSC Civil Service Examination (Mains) 2019 while Jatin Kishor and Pratibha Verma are in the second and third positions respectively. A total of 829 candidates have been recommended for appointment.

The category wise details of the candidates to be appointed are as follows-

General Group - 304
Financially Disadvantaged Groups - 78
Other Backward Classes - 251
SC - 129
ST 67

 

Click here to see the ad


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda