नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग चा १२ वी चा निकाल जाहीर

By Naukari Adda Team


नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग चा १२ वी चा निकाल जाहीर  , 12th result of National Institute of Open Schooling announced

NIOS बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. या बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या

NIOS Class 12 Result 2020 : असा पाहा निकाल –

१) सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ results.nios.ac.in वर जा.

२) यानंतर रिझल्टच्या लिंकवर क्लिक करा.

३)  येथे तुमचा रोल नंबर देऊन सबमीट करा.

४) रिझल्ट तुमच्या स्क्रीनवर दिसू लागेल.

NIOS च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा आधी मार्च महिन्यात होणार होत्या. मात्र करोना संसर्गामुळे त्या स्थगित करण्यात आल्या. त्यानंतर बोर्डाने या परीक्षा १७ जुलै ते १३ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. पण कोविड – १९ विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण कमी होत नसल्याने अखेर NIOS बोर्डाने दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या.

यानंतर NIOS बोर्डाने विद्यार्थ्यांना मागील कामगिरीच्या आधारे मूल्यांकन करून गुण देण्याचा निर्णय घेतला. बोर्डाने हेही जाहीर केले आहे की करोना संक्रमण स्थिती सामान्य झाल्यानंतर दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची आणखी एक संधी दिली जाणार आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


12th result of National Institute of Open Schooling announced

By Naukari Adda Team


NIOS Board XII results have been announced. The 10th and 12th examinations of this board were canceled

NIOS Class 12 Result 2020: Here's the result -
1) First go to the official website results.nios.ac.in.

2) Then click on the result link.

3) Submit your roll number here.

4) The result will appear on your screen.

NIOS's 10th and 12th exams were scheduled to take place in March. However, they were postponed due to corona infection. After that, the board had decided to conduct the examination from July 17 to August 13. However, the NIOS board had finally canceled the 10th and 12th standard examinations as the incidence of Kovid-19 virus was not declining.

The NIOS board then decided to give marks to the students based on their previous performance. The board has also announced that students in Class X and XII will be given another chance to take the exam once the Corona infection situation returns to normal.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda