15 ऑगस्टपुर्वी मिळणार दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र

By Naukari Adda Team


15 ऑगस्टपुर्वी मिळणार दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, Students Of Class X Will Get Certificates Before 15th August

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे यंदा घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचे गुणपत्रिकांच्या छपाईचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अडचणी येवू नयेत म्हणून मंडळाकडून 15 ऑगस्टपुर्वी गुणपत्रिका जिल्हानिहाय वितरीत करण्याचे नियोजन विभागीय मंडळाकडून करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळातील पदाधिकाऱ्यांनी दिली.

दहावीनंतरच्या पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. तूर्तास विद्यार्थ्यांनी संबंधित अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. त्यानंतर कॉलेज, अभ्यासक्रम आणि पसंतीक्रम भरले जात आहेत. मात्र, प्रवेश निश्‍चितीसाठी विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार गुणपत्रिकांसह अन्य कागदपत्रे जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यादृष्टीने बोर्डाकडून नियोजन करण्यात येत आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी गुणपत्रिका वेळेत मिळाव्यात या हेतूने युद्धपातळीवर काम सुरू आहे. येत्या आठ दिवसांत संबंधित महाविद्यालयांना गुणपत्रिका पोच केल्या जाणार असल्याचे विभागीय बोर्डातील अधिकाऱ्यांनी सांगितले.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Students Of Class X Will Get Certificates Before 15th August

By Naukari Adda Team


The printing of marks for the 10th class examination conducted by the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary this year is in full swing. The divisional board has planned to distribute the marks on a district-wise basis before August 15 so that the students do not face any difficulty in getting admission, said the board officials.

Students are facing difficulties for further admission after class X. Toortas students have filled online applications for related courses. After that, colleges, courses and preferences are being filled. However, as per the order of the Directorate of Technical Education, it has been made mandatory for the students to attach other documents along with the marks for confirmation of admission. Planning is being done by the board in that regard. Work is underway on the battlefield with the aim of getting the marks for the next admission in time. The marks will be handed over to the concerned colleges in the next eight days, said a divisional board official.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda