UPSC CDS 2 या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

By Naukari Adda Team


 UPSC CDS 2  या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर , Final results of UPSC CDS 2 exam announced

UPSC CDS 2 final result 2019 declared : UPSC CDS 2 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

UPSC CDS 2 final result 2019 declared: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) कम्बाइंड डिफेंस सर्व्हिसेस २ परीक्षा २०१९ (CDS 2 Exam 2019) चा निकाल जाहीर केला आहे. यूपीएससीने अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर निकाल जाहीर केला आहे. आयोगाने पीडीएफ फॉरमॅटमध्ये निकालासह संपूर्ण गुणवत्ता यादीदेखील जाहीर केली आहे.

जे उमेदवार या परीक्षेत सहभागी झाले होते, ते आपला निकाल यूपीएससीच्या संकेतस्थळावर जाऊन पाहू शकतील. या वृत्ताच्या अखेरीस निकालाची थेट लिंक दिलेली आहे. उमेदवारी निकाल डाऊनलोड करू शकतात.

गुणवत्ता यादीत १९६ उमेदवार
यूपीएससीद्वारे सीडीएस २ परीक्षा २०१९ साठी फायनल मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. यात एकूण १९६ उमेदवारांची नावे आहेत. एकूण तीन याद्या तयार करण्यात आल्या आहेत. यात यूपीएससीद्वारे सप्टेंबर २०१९ मध्ये घेतलेली सीडीएस परीक्षा, एसएसबी (SSB) द्वारे इंडियन मिलीटरी अॅकॅडमी (IMA Dehradun) च्या १४९ व्या कोर्सच्या प्रवेशांसाठी झालेल्या मुलाखती, भारतीय नौदल (INA) आणि वायूदल (IAFA) ट्रेनिंग कोर्ससाठी निवड झालेल्या उमेदवारांची नावे या याद्यांमध्ये आहे. यूपीएससीने कळवले आहेमकी अनेक उमेदवारांची नावे तीन्ही याद्यांमध्ये आहेत. म्हणजेच एकाच उमेदवाराने तिन्ही याद्यांमध्ये नाव पटकावले आहे.

 

किती पदे?
इंडियन मिलिटरी अॅकॅडमीसाठी एकूण १०० जागांवर भरती होणार आहे. यात एनसीसी ‘सी’ सर्टिफिकेट होल्डर्सच्या देखील १३ व्हेकेन्सी आहेत. तर आयएनएसाठी ४५ आणि एअरफोर्स अकॅडमीसाठी ३२ व्हेकेन्सी आहे.

आयोगानुसार, ही यादी तयार करण्यासाठी मेडिकल परीक्षेच्या निकालाचा समावेश केलेला नाही. परीक्षार्थींची जन्मतारीख आणि अन्य शैक्षणिक दस्तावेजांची सत्यापन प्रक्रिया आर्मी हेडक्वार्टर्समध्ये सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही गुणवत्ता यादी तात्पुरती मानली जाईल.

कधी दिसणार गुण?
यूपीएससीने सांगितलं की ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकेडमी (OTA) द्वारे अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार यूपीएससीच्या संकेतस्थळावर आपले गुण पाहू शकतील.

कुठे मिळणार मदत?
उमेदवार दिल्लीस्थित यूपीएससीच्या गेट सी जवळील सुविधा केंद्राशी संपर्क साधू शकतील. पुढील क्रमांकांवर देखील संपर्क साधता येईल. हे क्रमांक आहेत – ०११-२३३८५२७१, ०११-२३३८११२५,०११-२३०९८५४३

UPSC CDS Exam 2019 Final Result : केंद्रीय लोकसेवा आयोगा अंतर्गत CDS परीक्षा 2019 चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Click here to see the ad

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Final results of UPSC CDS 2 exam announced

By Naukari Adda Team


UPSC CDS 2 final result 2019 declared: UPSC CDS 2 exam result has been declared.

UPSC CDS 2 final result 2019 declared: The Central Public Service Commission (UPSC) has announced the result of Combined Defense Services 2 Exam 2019 (CDS 2 Exam 2019). UPSC has announced the results on the official website upsc.gov.in. The Commission has also released a complete quality list with results in PDF format.

Candidates who had appeared for the exam can check their results by visiting the UPSC website. A direct link to the result is provided at the end of this report. Candidates can download the results.

196 candidates in merit list
UPSC has announced the final merit list for CDS 2 exam 2019. It has a total of 196 candidates. A total of three lists have been created. The list includes CDS examination conducted by UPSC in September 2019, interviews conducted by SSB for admission to Indian Military Academy (IMA Dehradun) 149th course, Indian Navy (INA) and Air Force (IAFA) training course. UPSC has informed that the names of many candidates are in all the three lists. This means that only one candidate has made it to the list.

How many posts?
A total of 100 posts will be recruited for the Indian Military Academy. There are also 13 vacancies for NCC 'C' certificate holders. There are 45 vacancies for INA and 32 vacancies for Air Force Academy.

According to the commission, the results of the medical examination were not included in the preparation of this list. The process of verification of birth dates and other educational documents of the examinees is underway at the Army Headquarters. This quality list will be considered temporary until this process is complete.

When will the points appear?
The UPSC said that after the final results are announced by the Officers Training Academy (OTA), the candidates will be able to view their marks on the UPSC website.

Where can I get help?
Candidates can contact the facility center near Gate C of UPSC in Delhi. The following numbers can also be contacted. These numbers are - 011-23385271, 011-23381125, 011-23098543

UPSC CDS Exam 2019 Final Result: The final result of CDS Exam 2019 has been announced under the Central Public Service Commission. Click on the link below to download the result.

Click here to see the ad


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021