१२ वी CBSE पुनर्मूल्यांकन चा निकाल जाहीर

By Naukari Adda Team


१२ वी CBSE पुनर्मूल्यांकन चा निकाल जाहीर  , Results of 12th CBSE re-evaluation announced

CBSE ने बारावीच्या पूनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर केला आहे.

CBSE class 12th revaluation result 2020 direct link: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने बारावीच्या पूनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर केला आहे. बोर्डाने आपले अधिकृत संकेतस्थळ cbse.nic.in आणि अधिकृत निकाल संकेतस्थळ cbseresults.nic.in वर निकाल जाहीर करण्यात आला आहे.

 

 विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले होते, ते विद्यार्थी आपला निकाल सीबीएसईच्या संकेतस्थळावर तपासू शकतात. याव्यतिरिक्त या बातमीतही पुढे थेट लिंक दिल्या आहेत, जेणेकरून विद्यार्थी-पालकांना सहजपणे या निकालाच्या संकेतस्थळावर जाता येईल.

CBSE 12th evaluation result 2020: कसा पाहाल निकाल?
सीबीएसई निकालाच्या संकेतस्थळावर जा. याचा थेट लिंक पुढे देण्यात येत आहे.
होम पेजवर सीनिअर स्कूल सर्टिफिकेट एक्झाम (इयत्ता १२ वी) निकाल २०२० लिंकवर क्लिक करा.
नवं पेज उघडेल. येथे दिलेल्या जागी तुमचा रोल नंबर, शाळा, सेंटर क्रमांक, हॉल तिकिट आयडी नोंदवा आणि सबमीट करा.
JEE Main परीक्षा सुरळीत; कसा होता पेपर? जाणूृन घ्या…
आता स्क्रीनवर तुमचा निकाल दिसेल. निकाल डाऊनलोड करून एक प्रिंट घेऊन सुरक्षित ठेवा.

CBSE results –

http://cbseresults.nic.in/cbseresults_cms/Public/Home.aspx

CBSE re-evaluation result 2020  –

http://cbseresults.nic.in/class12-Revised_2020/Class12th20_revised.htm

 

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Results of 12th CBSE re-evaluation announced

By Naukari Adda Team


CBSE has announced the results of the re-evaluation of Class XII.

CBSE class 12th revaluation result 2020 direct link: Central Board of Secondary Education (CBSE) has announced the result of 12th revaluation. The Board has announced the results on its official website cbse.nic.in and the official results website cbseresults.nic.in.

Students who had applied for re-evaluation of their answer sheets can check their result on the CBSE website. In addition, the news also provides direct links, so that students-parents can easily access the results website.

CBSE 12th evaluation result 2020: How to see results?
Go to the CBSE results website. A direct link to this is given below.
Click on the Senior School Certificate Exam (Class 12) Result 2020 link on the home page.
A new page will open. Enter your roll number, school, center number, hall ticket ID in the space provided here and submit.
JEE Main exam smoothly; How was the paper? Be aware
Now your result will appear on the screen. Download the result and save it with a printout.

CBSE results -

http://cbseresults.nic.in/cbseresults_cms/Public/Home.aspx

CBSE re-evaluation result 2020 -

http://cbseresults.nic.in/class12-Revised_2020/Class12th20_revised.htm


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021