NEET Answer key 2020: एनटीएने प्रसिद्ध केली २०२०ची उत्तरपत्रिका

By Naukari Adda Team


NEET Answer key 2020: एनटीएने प्रसिद्ध केली २०२०ची उत्तरपत्रिका, NEET Answer key 2020

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) (National Testing Agency) आपल्या अधिकृत संकेतस्थळावर (official website) नीट २०२०ची (NEET 2020) उत्तरपत्रिका (answer key) प्रसिद्ध केली आहे. ज्या परीक्षार्थींनी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (National Eligibility Entrance Test) (नीट) २०२० दिली होती ते एनटीएच्या nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरून ही उत्तरपत्रिका मिळवू शकतील. ही परीक्षा १३ सप्टेंबर २०२० रोजी देशभरात झाली होती.

सर्व सेट्ससाठी उत्तरपत्रिका प्रसिद्ध

राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेने E1-E6, F1-F6, G1-G6, H1-H6 यासह सर्व सेट्सच्या उमेदवारांसाठी उत्तरपत्रिका अपलोड केल्या आहेत. ज्यांना आपल्या उत्तरपत्रिकांबाबत काही शंका आहे ते यावर आक्षेप नोंदवू शकतात. लवकरच यासाठीची विंडो खुली होईल. परीक्षार्थींना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले आक्षेप नोंदवावे लागतील. यासाठीचे शुल्क १,०००/- प्रति आक्षेप असे असेल.

निकालानंतर आक्षेप नोंदवण्यासाठी वेगळी नोटीस

नोटिसमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की कृपया लक्ष द्या की ही सार्वजनिक सूचना त्या उत्तरपत्रिकांवरील आक्षेप नोंदवण्यासाठी नसून ती नोटिस नंतर जाहीर करण्यात येईल. त्यामुळे या उत्तरपत्रिकांबाबत आपल्या प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरणे देऊ नयेत आणि संबंधित प्रक्रिया चालू होण्याची प्रतीक्षा करा. इथे पाहा संपूर्ण नोटिस.

NEET उत्तरपत्रिका २०२०: कशा डाऊनलोड कराल

  1. NTA NEETच्या nta.ac.in या संकेतस्थळावर जा.
  2. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या नोटिसवर क्लिक करा आणि उत्तरपत्रिका थेट डाऊनलोड लिंकवरून डाऊनलोड करा.
  3. आक्षेपासाठीची विंडो नंतर खुली केली जाईल, त्यामुळे परीक्षार्थींना सूचना देण्यात येत आहे की सध्या त्यांनी फक्त आपली उत्तरे तपासावीत.
  4. अधिकृत नोटिसमध्ये लिहिले आहे, ‘उमेदवारांना सांगण्यात येत आहे की त्यांनी याच माध्यमातून जावे आणि स्वतःला ड्राफ्ट उत्तरपत्रिकेच्या आव्हानासाठी तयार करावे, जी लवकरच प्रसिद्ध होणार आहे.’ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी देशभरातील उत्तम वैद्यकीय महाविद्यालयांच्या कट-ऑफचीही माहिती घेऊ शकतात.

निकाल तयार करण्याचे कार्य सुरू

NEET २०२०चा निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अंतिम उत्तरपत्रिका प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच हे निकाल प्रसिद्ध होतील. परीक्षेसाठी उपस्थित असलेले उमेदवार आपले ठिकाण, रँक, गुण यावरून भारतातील टॉप १० वैद्यकीय महाविद्यालयांची माहिती घेऊ शकतात.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


NEET Answer key 2020

By Naukari Adda Team


The National Testing Agency (NTA) has published the NEET 2020 answer key on its official website. Candidates who have appeared for the National Eligibility Entrance Test (NEET) 2020 can get the answer sheets from the official website of NTA.nta.ac.in The exam was held on September 13, 2020 across the country.

Answer sheets published for all sets
The National Examinations Authority has uploaded answer sheets for candidates of all sets including E1-E6, F1-F6, G1-G6, H1-H6. Those who have any doubts about your answer sheets can object. A window for this will open shortly. Candidates will have to register their objections by visiting the official website. The fee for this will be Rs. 1,000 / - per objection.

Separate notice for filing objections after result
The notice clearly states that please note that this public notice is not to register objections to the answer sheets but will be issued after the notice. So do not give your feedback or explanations about these answer sheets and wait for the relevant process to start. See full notice here.

NEET Answer Sheet 2020: How to Download
Go to NTA NEET's website nta.ac.in.
Click on the notice published on this website and download the answer sheet directly from the download link.
The objection window will be opened later, so the examinees are advised to check only their answers at present.
The official notice said, "Candidates are advised to go through this and prepare themselves for the challenge of the draft answer sheet, which will be released soon."
Work in progress
The process of preparing NEET 2020 results is underway. The results will be released as soon as the final answer sheet is released. Candidates appearing for the examination can get information about the top 10 medical colleges in India from their place, rank, marks.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda