विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर, असा करा चेक

By Naukari Adda Team


विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर, असा करा चेक, Big news for students! Announce the result of JEE Advance Exam, do this check

नवी दिल्ली - इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, दिल्ली (IIT) कडून जेईई अ‍ॅडव्हान्स 2020 (JEE Advanced 2020) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा एकूण 1.6 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यापैकी 96 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. JEE Advanced च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात.

असा चेक करा निकाल

- सर्वप्रथम jeeadv.ac.in या वेबसाईटवर लॉग इन करा. 

- होम पेजवर देण्यात आलेल्या JEE Advanced result 2020 वर क्लिक करा.

- स्क्रिनवर एक नवीन पेज ओपन होईल. त्यावर विचारलेली माहिती भरा.

- JEE Advanced result स्क्रिनवर दिसेल.

- रिझल्ट डाऊनलोड करुन सेव्ह करा आणि त्याची प्रिंटआऊटही काढा.

आयआयटीमध्ये प्रवेश प्रक्रिया झाली सुरू 

JEE Advanced चा निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरातील 23 आयआयटीमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. निकालानंतर आता आयआयटी आपली कटऑफ प्रसिद्ध करतील. 6 ऑक्टोबरपासून विद्यार्थी त्यांच्या कटऑफ स्कोअरनुसार आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी समुपदेशनात (काउंसलिंग) भाग घेऊ शकतात.

27 सप्टेंबर रोजी घेण्यात आली होती परीक्षा 

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे दोन वेळा JEE Advancedची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र अखेर ती 27 सप्टेंबर रोजी घेण्यात आली. 222 शहरांमधील 1000 परीक्षा केंद्रावर ती घेण्यात आली होती. 1.60 लाख विद्यार्थ्यांनी त्यासाठी अर्ज केला होता. 

JEE Advanced परीक्षेचा निकाल जाहीर; आयआयटी मुंबई झोनचा चिराग अव्वल

आयआयटी दिल्लीकडून जेईई अ‍ॅडव्हान्स्डचा निकाल जाहीर करण्यात आला असून आयआयटी मुंबई झोनमधून चिराग फेलोर याने प्रथम क्रमांक पटकावण्यात यश मिळविले आहे. चिरागला 396 पैकी 352 गुण मिळाले आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आयआयटी मद्रासचा गांगूला भुवन रेड्डी तर आयआयटी दिल्लीचा वैभव राज यांनी स्थान मिळवण्यात यश मिळवले आहे. जेईई अ‍ॅडव्हान्स्डमध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी आता देशातील आयआयटी, एनआयटी आणि अन्य संस्थांमध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरले आहेत.

मुंबई झोनमधून नियती मेहता ही विद्यार्थिनी मुलींमधून प्रथम

आयआयटी मुंबई झोनमधून नियती मेहता ही विद्यार्थिनी मुलींमधून प्रथम आली असून तिला निकालात 62 वे स्थान मिळाले आहे. आयआयटी मुंबई झोनमधून पहिल्या पाच स्थानावर चिराग फेलोर(1), आर महेंदर राज (4), वेदांग आसगावकर (7), स्वयं चुबे (8) आणि हर्ष शाह (11) यांना स्थान मिळाले आहे.  जेईई मधील टॉप 100 विद्यार्थ्यांमध्ये आयआयटी मुंबई झोनमधून 24 , टॉप 200 मध्ये 41, टॉप 300 मध्ये 63 , टॉप 400 मध्ये 82 तर टॉप 500 मध्ये 104 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Big news for students! Announce the result of JEE Advance Exam, do this check

By Naukari Adda Team


New Delhi: Indian Institute of Technology, Delhi (IIT) has announced the results of JEE Advanced 2020 examination. This year, a total of 1.6 lakh students had registered for the exam. Out of them, 96 per cent students have appeared for the exam. Students can view their results by logging in to JEE Advanced's official website.

Check the result

- First log on to jeeadv.ac.in.

- Click on JEE Advanced result 2020 given on home page.

- A new page will open on the screen. Fill in the required information.

- JEE Advanced result will appear on the screen.

- Download and save the result and also print it out.

Admission process in IIT started

Admission process has started in 23 IITs across the country after the results of JEE Advanced were announced. Following the results, IITs will now publish their cutoffs. From October 6, students can take part in counseling for admission to IITs according to their cutoff scores.

The exam was held on September 27

The corona is causing lockdown in the country. As a result, the JEE Advanced exam was postponed twice. But it was finally taken on September 27th. It was conducted at 1000 examination centers in 222 cities. 1.60 lakh students had applied for it.

JEE Advanced Exam Results Announced; Chirag tops IIT Mumbai zone

IIT Delhi has announced the results of JEE Advanced and Chirag Fellow from IIT Mumbai Zone has bagged the first position. Chirag has got 352 marks out of 396. Gangula Bhuvan Reddy of IIT Madras and Vaibhav Raj of IIT Delhi have secured second and third positions respectively. Students who have qualified in JEE Advanced are now eligible for admission in IITs, NITs and other institutions in the country.

Niyati Mehta from Mumbai Zone is the first female student

Niyati Mehta from IIT Mumbai Zone came first among the girls and got 62nd position in the results. Chirag Fellow (1), R Mahendra Raj (4), Vedang Asgavkar (7), Swayam Chube (8) and Harsh Shah (11) are in the top five from IIT Mumbai zone. The top 100 students in JEE include 24 from IIT Mumbai zone, 41 in the top 200, 63 in the top 300, 82 in the top 400 and 104 in the top 500.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda