CHO भरती गुणांकन यादी जाहीर

By Naukari Adda Team


CHO भरती गुणांकन यादी जाहीर, CHO Recruitment Score List Announced

समुदाय आरोग्य अधिकारी प्रवेश परीक्षेची गुणांकन यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रवेश परीक्षेच्या गुणांबाबत उमेदवारांना काही हरकती/ आक्षेप असल्यास उमेदवारांनी अर्ज व त्यासोबत नमूद कागदपत्रे कार्यालयास प्रत्यक्ष अथवा ई-मेल द्वारे सादर करावे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Click here to see the ad


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


CHO Recruitment Score List Announced

By Naukari Adda Team


The score list of Community Health Officer Entrance Examination has been published. If the candidates have any objections / objections regarding the marks of the entrance examination, the candidates should submit the application along with the mentioned documents to the office in person or by e-mail. Click on the link below to download the list.

Click here to see the ad


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda