आयुष पीजी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

By Naukari Adda Team


आयुष पीजी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर, AYUSH PG entrance test results announced

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स टेस्ट AIAPGET 2020 चा निकाल जाहीर केला आहे. AIAPGET ची अधिकृत वेबसाईट ntaaiapget.nic.in वर हा निकाल उमेदवारांना पाहता येईल.

 

ज्या उमेदवारांनी AIAPGET परीक्षा दिली होती, ते आपला निकाल ऑनलाइन पाहू शकतील. यासाठी उमदेवारांना आपला रोल नंबर, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिनची आवश्यकता भासेल. AIAPGET परीक्षा आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध, यूनानी आदींच्या पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित केली जाते.

AIAPGET 2020 निकालाच्या आधारे उमेदवारांना २०२०-२१ शैक्षणिक सत्रासाठी पदव्युत्तर पदवी आयुष अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाईल. AIAPGET 2020 परीक्षेत मिळालेले गुण एक वर्षापर्यंत वैध राहतील. निकाल जाहीर करण्याआधी एनटीएने ३ नोव्हेंबर रोजी अंतिम गुणतालिका जाहीर केली आहे.

AIAPGET 2020 Result असा पाहा – 
– सर्वात आधी थेट लिंक वर जा किंवा अधिकृत संकेतस्थळावरू जाऊन तेथून निकालाच्या पर्यायावर क्लिक करा.
– आता तुमचा रोल नंबर, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन टाका.
– आता सर्व माहिती सबमिट करा.
– आता तुम्ही तुमचा AIAPGET 2020 निकाल पाहू शकता.

AIAPGET 2020 Result


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


AYUSH PG entrance test results announced

By Naukari Adda Team


The National Testing Agency (NTA) has announced the results of All India AYUSH Post Graduate Entrance Test AIAPGET 2020. Candidates can view this result on AIAPGET's official website ntaaiapget.nic.in.

Candidates who had appeared for the AIAPGET exam will be able to view their results online. Candidates will need their roll number, date of birth and security PIN. AIAPGET examination is conducted for admission to post graduate courses in Ayurveda, Homeopathy, Siddha, Unani etc.

Based on the AIAPGET 2020 results, candidates will be given admission for postgraduate AYUSH courses for the 2020-21 academic session. The marks obtained in AIAPGET 2020 exam will be valid for one year. Before announcing the results, NTA has announced the final marks on November 3.

See AIAPGET 2020 Result -
- First go to the direct link or go to the official website and click on the result option from there.
- Now enter your roll number, date of birth and security PIN.
- Now submit all the information.
- Now you can see your AIAPGET 2020 results.

AIAPGET 2020 Result


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda