बीएड, इएलसीटी परीक्षांचे निकाल लवकरच

By Naukari Adda Team


बीएड, इएलसीटी परीक्षांचे निकाल लवकरच, BEd, ELCT exam results coming soon

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे घेण्यात आलेल्या बीएड सीईटी आणि बीएड इएलसीटी २०२० परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर केले जाणार आहेत. अधिकृत संकेतस्थळावरील अपडेटनुसार, हे निकाल ९ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार होते. मात्र, सीईटी कक्षाने अद्याप निकालाच्या बाबतीत कोणतीही अधिकृत सूचना उपलब्ध केलेली नाही.

निकाल जाहीर झाल्यानंतर ही परीक्षा दिलेले उमेदवार mahacet.org वर भेट देऊ शकतील. पुढील पद्धतीने निकाल तपासता येऊ शकेल.

– निकाल जारी झाल्यानंतर उमेदवार सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ mahacet.org वर जा. – होमपेजवर MAH BEd CET 2020 Result या लिंकवर क्लिक करा.
– आता एक नवं पेज उघडेल. येथे उमेदवारांनी आपले क्रिडेन्शिअल भरा आणि सबमिट करा.
– आता तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
– निकाल तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटही काढून ठेव शकता.

 

निकाल जाहीर होतात उमेदवारांचे काऊन्सेलिंग सुरू होईल. या समुपदेशन फेरीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिले जातील. बीएड कॉमन एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच बीएड सीईटी आणि बीएड इएलसीटी २०२० या परीक्षा २१, २२ आणि २३ ऑक्टोबर २०२० रोजी झाल्या होत्या. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने झाल्या होत्या. बीएड सीईटीसाठी प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये होती. बीएड इएलसीटीसाठी केवळ इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिका होती. बीएड सीईटीसाठी एकूण १०० प्रश्नांसाठी ९० मिनिटांचा कालावधी होता. या परीक्षेत नकारात्मक गुणांकन नव्हते. तर बीएड इएलसीटीसाठी एकून ५० प्रश्न विचारण्यात आले. प्रत्येक योग्य उत्तराला १ गुण होता. रीडिंग कॉम्प्रिहेंशन, ग्रामर, फोनेटिक्स, फिगर्स ऑफ स्पीच, सेंटेंस फॉर्मेशन आदी विषयांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

 

 

सोर्स  म. टा


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


BEd, ELCT exam results coming soon

By Naukari Adda Team


The results of BEd CET and BEd ELCT 2020 conducted by Maharashtra State Common Entrance Examination will be announced soon. According to an update on the official website, the results were to be announced on November 9. However, the CET has not yet issued any official notice on the outcome.

Candidates appearing for the exam can visit mahacet.org after the results are declared. The results can be checked in the following manner.

- Candidates should first go to the official website mahacet.org after the results are released. - Click on the MAH BEd CET 2020 Result link on the homepage.
- Now a new page will open. Candidates fill in and submit their credentials here.
- Now your result will appear on the screen.
- You can download the results and remove the print for future reference.

When the results are announced, counseling of candidates will begin. Candidates participating in this counseling round will be admitted. The BEd Common Entrance Test i.e. BEd CET and BEd ELCT 2020 examinations were held on 21st, 22nd and 23rd October 2020. The exams were conducted online. The question papers for BEd CET were in both English and Marathi languages. There were only English language question papers for BEd ELCT. The total duration for the BEd CET was 90 minutes for 100 questions. This test did not have a negative score. A total of 50 questions were asked for BEd ELCT. Each correct answer had 1 mark. Questions were asked on reading comprehension, grammar, phonetics, figures of speech, sentence formation etc.

Source :  M. Ta


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda