UGC NET 2020 परीक्षेचा निकाल जाहीर

By Naukari Adda Team


UGC NET 2020 परीक्षेचा निकाल जाहीर, UGC NET 2020 exam results announced

विद्यापीठ अनुदान आयोगाची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (UGC NET 2020) जून २०२० परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. कोविड - १९ मुळे ही परीक्षा स्थगित होऊन सप्टेंबर-नोव्हेंबर २०२० मध्ये आयोजित करण्यात आली होती. आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ने अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर केला आहे.

निकाल पुढीलपैकी कोणत्याही एका संकेतस्थळावर पाहता येईल -

ugcnet.nta.nic.in
nta.ac.in
ntaresults.nic.in


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


UGC NET 2020 exam results announced

By Naukari Adda Team


University Grants Commission's National Eligibility Test (UGC NET 2020) June 2020 results have been announced. The exam was postponed to September-November 2020 due to Kovid-19. Now the National Testing Agency (NTA) has announced the results on its official website.

The results can be viewed on one of the following websites -

ugcnet.nta.nic.in
nta.ac.in
ntaresults.nic.in


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda