ऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

By Naukari Adda Team


ऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, Officer Scale 1 pre-test results announced

इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शनने आरआरबी ऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ११ जानेवारी रोजी आयबीपीएस आरआरबी प्रिलिम्स २०२० च्या निकालाची घोषणा झाली. ज्या उमेदवारांना हा निकाल पाहायचा असेल त्यांनी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला ibps.in ला भेट द्यावी.

आयबीपीएसद्वारे जारी केलेल्या अपडेटनुसार आरआरबी ऑनलाइन प्रिलिम्स परीक्षा २०२० चा निकाल संस्थेच्या वेबसाइटवर १८ जानेवारी २०२१ पर्यंत उपलब्ध असेल. इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शनद्वारे देशभरात विविध प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये ऑफिसर स्केल १ पदांच्या भरती प्रक्रियेअंतर्गत ही पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचे आयोजन १२ आणि १३ सप्टेंबर २०२० रोजी करण्यात आले होते.

मुख्य परीक्षा ३० जानेवारीला

जे उमेदवार आयबीपीएस आरआरबी ऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेच्या निकालात यशस्वी ठरले आहेत, ते पुढील टप्प्यात मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. आयबीपीएस आरआरबी ऑफिसर स्केल १ मुख्य परीक्षा २०२१चे आयोजन ३० जानेवारी रोजी केले जाणार आहे.

असा पाहा आयबीपीएस आरआरबी ऑफिसर स्केल १ पू्र्व परीक्षेचा निकाल

- संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ ibps.in वर जा.
- यानंतर आरआरबी आणि नंतर CRP-RRBs-IX शी संबंधित पर्यायावर क्लिक करा.
- नंतर नव्या पेजवर रिझल्ट लिंक क्लिक करा.
- आपला रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख भरून सबमीट करा.
- आता तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटही घेऊन ठेवा.

दरम्यान, उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की आयबीपीएसद्वारे ऑफिसर स्केल १ प्रिलीम्स परीक्षेचे केवळ स्टेटस जारी केले आहेत. स्कोअर कार्ड नंतर जाहीर करण्यात येणार आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Officer Scale 1 pre-test results announced

By Naukari Adda Team


The Institute for Banking Personnel Selection has announced the results of RRB Officer Scale 1 pre-examination. The results of IBPS RRB Prelims 2020 were announced on January 11. Candidates who want to see this result should visit the official website of the organization at ibps.in.

As per the update released by IBPS, the results of RRB Online Prelims Examination 2020 will be available on the website of the institute till January 18, 2021. The pre-examination was conducted by the Institute for Banking Personnel Selection under the recruitment process for Officer Scale 1 posts in various Regional Rural Banks across the country. This test was conducted on 12th and 13th September, 2020.

Main exam on 30th January

Candidates who have passed the IBPS RRB Officer Scale 1 pre-examination results are eligible for the main examination in the next phase. IBPS RRB Officer Scale 1 Main Examination 2021 will be held on 30th January.

Here is the result of IBPS RRB Officer Scale 1 pre-test

- Go to the official website of the organization ibps.in.
- Then click on the option corresponding to RRB and then CRP-RRBs-IX.
- Then click the result link on the new page.
- Submit by filling in your registration number or roll number and password or date of birth.
- Now your result will appear on the screen.
- Download the results and keep a print for future reference.

Candidates, meanwhile, should note that only the status of Officer Scale 1 Prelims Examination has been issued by IBPS. The score card will be announced later.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda