जिल्हा निवड समिती रायगड मध्ये लिपिक पदासाठी भरती 2020

By Naukari Adda Team


जिल्हा निवड समिती रायगड मध्ये लिपिक पदासाठी भरती 2020, Recruitment for the post of Clerk in the District Selection Committee Raigad 2020

उपवनरक्षक अलिबाग यांच्या आस्थापनेवर जिल्हा निवड समिती रायगड येथे लिपिक टंकलेखक पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ फेब्रुवारी २०२० आहे.

एकूण पदसंख्या :

पद  आणि संख्या :

लिपिक – टंकलेखक-2

नोकरी ठिकाण – रायगड


शैक्षणिक पात्रता:

कोणती हि पदवी 

इंग्रजी  टायपिंग ४०  मराठी टायपिंग ३०

वेतन:१९९००-६३२०० रुपये 

फीस:

    खुला प्रवर्ग :१५०
     मागास प्रवर्ग:१५०
    माजी सैनिक फी नाही

वयाची अट: १८ ते ४३ दिनांक ३०-०१-२०२० रोजी पूर्ण पाहिजेत 


अर्ज करण्याची पद्धत: ऑफ़लाइन 


अर्ज पाठवण्याचा पत्ता:    उप वनसंरक्षक अलिबाग


महत्वाच्या दिनांक:

अर्ज करण्याची सुरवात  ३१-जानेवारी २०२०

अर्ज करण्याची शेवटची दिनांक:7 फेब्रुवारी 2020

प्रवेश पात्र ११-०२-२०२० संकेत वेब साईट वरती उपल्बध राहील 

 

महत्वाच्या लिंक:

आधिकारिक वेबसाईट : www.raigad.gov.in

अर्जच नमुना जाहिरातीचा शेवटी आहे

Click here to see the ad


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Recruitment for the post of Clerk in the District Selection Committee Raigad 2020

By Naukari Adda Team


ZP Raigad Bharti 2020 Details are given here. There are total of 2 vacancies under this Bharti process. The following are the information regarding Application Form Date, Eligibility Criteria, Selection Process, Educational Qualification, Age Limit, etc. regarding Raigad ZP Recruitment. More updates & details are given here.

Total Post: 1

Position and Number:

Clerk - Typewriter
Educational Qualification:

Any degree

English Typing 1 Marathi Typing 2

Salary: Rs 19600 to Rs 63200

Fees:

Open Categories: 1
Backward Classes:
There is no ex-serviceman fee

Age Condition: Should not be more than 18 to 43 on date 30-01-2020


How to Apply: Offline


Submission Address: (Email) Deputy Forester Alibaug


Important dates:

Apply begins on 7-Jan-9

Deadline to apply: 7 February 2020

Accessible 3-4-5 signatures will be available on the web site

Important Links:

Official Website: www.raigad.gov.in

The application is the end of the sample advertisement


Click here to see the ad


 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda