(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२०

By Naukari Adda Team


(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२०, MPSC Fisheries Services Recruitment 2020-Apply Online

महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय/ प्रकल्प व्यवस्थापक, पादचरी, (तांत्रिक), महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट-अ, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, अभिरक्षक, प्रशिक्षण व विस्तार अधिकारी (तांत्रिक), महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट-ब पदांच्या एकूण ४७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२० आहे.

 

एकूण पदसंख्या : 47 पदे 

पद  आणि संख्या :

  • सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय/ प्रकल्प व्यवस्थापक, पादचरी, (तांत्रिक), महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट-अ २०
    मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, अभिरक्षक, प्रशिक्षण व विस्तार अधिकारी (तांत्रिक), महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट-ब २७


शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवाराकडे फिशरीज सायन्स मध्ये पदवी असावी.

फीस:

    खुला प्रवर्ग : रु. ३७४ 
     मागास प्रवर्ग:रु. २७४/- 
    माजी सैनिक फी नाही

वयाची अट: उमेदवाराचे वय १ मे २०२० रोजी अमागास प्रवर्गाकरिता ३८ वर्षे व मागास प्रवर्गाकरिता ४३ वर्षे आहे.


अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन


महत्वाच्या दिनांक:

  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ३१ जानेवारी २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० फेब्रुवारी २०२० आहे.

महत्वाच्या लिंक:

सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय/ प्रकल्प व्यवस्थापक, पादचरी, (तांत्रिक), महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट-अ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, अभिरक्षक, प्रशिक्षण व विस्तार अधिकारी (तांत्रिक), महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट-ब जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा


  

  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


MPSC Fisheries Services Recruitment 2020-Apply Online

By Naukari Adda Team


Assistant Commissioner Fisheries / Project Managers, Pastoral, (Technical), Maharashtra Fisheries, Group-A, Fisheries Development Officer, Fisheries Training Officer, Conservancy, Training and Extension Officers (Technical), Maharashtra Fisheries, Group-B posts at Maharashtra Public Service Commission. Candidates who are qualified for the posts are requested to fill the vacancies. Want to apply online? Deadline to apply is February 7.

Total positions: 47 posts

Position and Number:

1 Assistant Commissioner Fisheries / Project Manager, Dapchari, Group A 20 पदे
2 Fisheries Development Officer / Fisheries Training Officer / Curator, Group B 27 पदे

Educational Qualification:

The candidate should have a degree in Fisheries Science.
Fees:

Open Category: Rs. ३७४
Backward Category: Rs. २७४ / -
There is no ex-serviceman fee

Age Condition: The age of the candidate is 38 years for the backward category and 43 years for the backward class on 01 May 2020.


How to Apply: Online


Important dates:

Application start date: 31st January 2020
Deadline is 20th February 2020

Important Link

ssistant Commissioner Fisheries / Project Manager, Dapchari, Group A जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Fisheries Development Officer / Fisheries Training Officer / Curator, Group B जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा


  

  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक

 


 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda