NHM सांगली १०० जागेसाठी भरती २०२०

By Naukari Adda Team


NHM सांगली १०० जागेसाठी भरती २०२० , Recruitment 2020 for NHM Sangli 100 posts

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोरोना साथ रोगीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने तात्पुरत्या स्वरुपात 100 स्टफ नर्सेसची भरती प्रक्रीया निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर तीन महिन्याकरता (शासन निर्देशनाच्या आधिन राहुन) करण्यात येणार आहेत. 

 

एकूण पदसंख्या :  १००

पद  आणि संख्या : स्टाफ नर्स - १००

शैक्षणिक पात्रता:  स्टाफ नर्स  -  GNM/B.Sc (नर्सिंग)

फिस   : फिस  नाही 

अर्ज करण्याची पद्धत: offline

अधिकृत वेबसाईट : http://www.zpsangli.com/

थेट मुलाखत: 21 जुलै 2020 (10:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण: आरोग्य विभाग,जिल्हा परिषद, सांगली

मानधन   -   २०,०००/- 

वयमर्यादा: ४३ वर्षापर्यंत 

अर्जासोबत जोडायचे कागदपत्रे : 

१) वयाचा पुरावा

२) पदवी/पदवीका प्रमाणपत्र 

३) शेवटच्या वर्षाची गुणपत्रीका 

४) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र 

५) शासकीय/निमशासकीय  केलेल्या कामाचा अनुभव 

६) पासपोर्ट फोटो  

महत्वाच्या लिंक:


Click here to see the ad

 

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Recruitment 2020 for NHM Sangli 100 posts

By Naukari Adda Team


Under the National Health Mission, 100 staff nurses will be recruited on a temporary basis on a contract basis for a period of three months (subject to government directives).

 

Total: 100

Position and number: Staff Nurse - 100  

Qualifications:  Staff Nurse - GNM / B.Sc (Nursing)

How to apply: Direct Interview

 

Official Website   http://www.zpsangli.com/

 

Interview: 21 July 2020 (10:00 AM)

Place of interview: Health Department, Zilla Parishad, Sangli

Salary : 20,000 / -

Age limit: up to 43 years

Documents to be attached with the application:

1) Proof of age

2) Degree / Degree Certificate

3) Last year's mark sheet

4) Certificate of registration

5) Government / semi-government work experience

6) Passport photo

Important Links:
Click here to see the ad


 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda