Last Date .05-03-2021
जालना आरोग्य विभागामध्ये भरती २०२०
By Naukari Adda Team

मा. जिल्हाधिकारी, जालना यांचे अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या निवड समिती द्वारे आरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळातर्फे असलेल्या जालना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथील महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा (गट -अ) यांची रिक्त पदे तदर्थ वैद्यकीय अधिकारी म्हणून कंत्राटी पद्धतीने फक्त
पद : वैद्यकीय अधिकारी गट-अ
शैक्षणिक पात्रता: MBBS / BAMS
अर्ज करण्याची पद्धत: थेट मुलाखत
अधिकृत वेबसाईट : https://jalna.gov.in/
नोकरीचे ठिकाण : जालना
मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा निवड समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय जालना
मानधन : ८०,०००/- ९०,०००/-
वयमर्यादा: उमेदवाराचे वय ५८ पेक्षा जास्त नसावे
महत्वाच्या दिनांक:
मुलाखतीची तारीख 22-07-2020 आहे. (सकाळी ९ ते ११ यामध्ये नोंदणी करून घ्यावी)
महत्वाच्या लिंक:
आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

Recruitment 2020 in Jalna Health Department
By Naukari Adda Team
Ma. Vacancies of Health Services, Primary Health Centers, Rural Hospitals, Sub-District Hospitals in Jalna District under Health Services, Aurangabad Board by the Selection Committee constituted under the chairmanship of District Collector, Jalna.
Post: Medical Officer Group-A
Educational Qualification: MBBS / BAMS
How to apply: Live interview
Official Website: https://jalna.gov.in/
Place of employment: Jalna
Place of interview: District Selection Committee Hall, Collector Office, Jalna
Remuneration: 80,000 / - 90,000 / -
Age Limit: Candidate should not be more than 58 years of age
Important dates:
The date of interview is 22-07-2020. (Register between 9am and 11am)
Important links:
Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.