सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा येथे SSC ऑफिसर पदाच्या भरती

By Naukari Adda Team


सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा येथे SSC ऑफिसर पदाच्या भरती , Recruitment of SSC Officer post in Armed Forces Medical Services

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा येथे SSC ऑफिसर पदांच्या एकूण 300 रिक्त जागांची भरती, पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  अर्ज ऑनलाईन प्रक्रियेने करायचा आहे.  अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक १६/०८/२०२०

 

एकूण पदसंख्या :  ३००

 

पद  आणि संख्या : -                  

SSC ऑफिसर - ३००

 


शैक्षणिक पात्रता:  MBBS 

 

निवड पद्धत : मुलाखत 

    
अर्ज करण्याची पद्धत:
online

 

अधिकृत वेबसाईट : http://www.amcsscentry.gov.in/ 

 

 

वयमर्यादा: 31 डिसेंबर 2020 पर्यंत उमेदवाराचे वय 45 वर्षे झाले नसेल.

 

मुलाखतीचे ठिकाण : आर्मी हॉस्पिटल (R&R), दिल्ली कॅन्ट

 


महत्वाच्या दिनांक:

मुलाखतीचा दिनांक : 31 ऑगस्ट 2020 पासून 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६/०८/२०२०

 

अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी.

 

महत्वाच्या लिंक:


Click here to see the ad

Click here to apply online

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Recruitment of SSC Officer post in Armed Forces Medical Services

By Naukari Adda Team


There are 300 vacancies for SSC office posts at Shastur Military Service. The Argentinian process is ongoing. Last date of application is 16/08/2020

 

Number of posts: 300

 

Position and Number: -

SSC Office - 300


Educational Qualification: MBBS

 

Selection Method: Interview


How to apply : Online

 

Official Website : http://www.amcsscentry.gov.in/

 

Age limit: A period of at least 45 years as on 31st December 2020.

 

Interview Place : Army Hospital (R&R), Delhi Cantt


Important Dates :

Interview Date: 31st August 2020

last date - 16/08/2020

For more information see the PDF

Important links:

Click here to see the ad

Click here to apply online


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda