नागपूर मध्य रेल्वे भरती २०२०

By Naukari Adda Team


नागपूर मध्य रेल्वे भरती २०२०,  Nagpur Central Railway Recruitment 2020

मध्य रेल्वे, नागपूर येथे विशेषज्ञ, सीएमपी, आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक, फार्मासिस्ट पदांच्या एकूण 60 रिक्त जागांची भरती अर्ज  भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. 

 

एकूण पदसंख्या : ६०

 

पद  आणि संख्या : -                  

 विशेषज्ञ, सीएमपी, आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक, फार्मासिस्ट - ६०

 


शैक्षणिक पात्रता:  

पदाच्या पात्रतेनुसार (जाहिरात पाहावी)

 

नोकरी ठिकाण : नागपूर 

 

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (ई-मेल)

 

अधिकृत वेबसाईट : http://www.cr.indianrailways.gov.in/

 

ई-मेल  : [email protected]

 

मानधन :   २९,२००/- ते ९५,०००/-

 

महत्वाच्या दिनांक:

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30/07/2020

महत्वाच्या लिंक:


Click here to see the ad

Click here to apply online


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Nagpur Central Railway Recruitment 2020

By Naukari Adda Team


Applications are invited from eligible candidates to fill up a total of 60 vacancies for the posts of Specialist, CMP, Health and Malaria Inspector, Pharmacist at Central Railway, Nagpur. Also apply online (e-mail).

Total number of posts: 60

 

Position and Number: -

Specialist, CMP, Health and Malaria Inspector, Pharmacist - 60

 


Educational Qualification:

By post eligibility (see advertisement)

 

Job Location: Nagpur

 

How to apply: Online (e-mail)

 

Official Website: http://www.cr.indianrailways.gov.in/

 

E-mail: [email protected]

 

Salary : 29,200 / - to 95,000 / -

 

Important dates:

Last date to apply - 30/07/2020

Important links:

Click here to see the ad

Click here to apply online

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda