Last Date .15-04-2021
गोवा येथे भरती २०२०
By Naukari Adda Team

कोविड इस्पितळ/ कोविड निगा केंद्र येथे सेवेसाठी तसेच स्वॉब गोळा करायच्या कामासाठी, सहाय्य्य करण्यासाठी ६ महिन्याच्या कालावधीसाठी पूर्ण पाने कंत्राटी तत्वावर प्रति महा रु.१८,०००/- एकत्रित वेतनावरती attendant/multitasking स्टाफ (एमटीएस) यांच्या ७५ पदांसाठी २७ जुलै २०२० रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १२.३० पर्यंत आरोग्य सेवा संचालनालय, कांपाल, पणजी, गोवा येथे थेट मुलाखत घेण्यात येणार आहे.
एकूण पदसंख्या : ७५
पद आणि संख्या :
मल्टी टास्किंग स्टाफ - ७५
शैक्षणिक पात्रता:
पदाच्या पात्रतेनुसार (जाहिरात पाहावी)
निवड पद्धत : मुलाखत
मुलाखतीचे ठिकाण/पत्ता : आरोग्य सेवा संचालनालय, कांपाल, पणजी, गोवा
नोकरी ठिकाण : पणजी - गोवा
अधिकृत वेबसाईट : http://www.dhsgoa.gov.in/
मानधन : १८,०००/-
महत्वाच्या दिनांक:
मुलाखतीचा दिनांक : 27-07-2020
(अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी)
महत्वाच्या लिंक:
आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

Recruitment 2020 in Goa
By Naukari Adda Team
For services at Covid Hospital / Covid Care Center as well as for the work of collecting swabs, for a period of 6 months on full contract basis Rs. 18,000 / - per month for 75 posts of attendant / multitasking staff (MTS) Direct interview will be conducted at Health Services Directorate, Kampal, Panaji, Goa from 12.00 noon to 12.30 pm.
Total number of posts: 75
Position and number:
Multi Tasking Staff - 75
Educational Qualification:
By post eligibility (see advertisement)
Selection Method: Interview
Place / Address of Interview: Directorate of Health Services, Kampal, Panaji, Goa
Job Location: Panaji - Goa
Official Website: https://bit.ly/3fZwTZE
Salary : 18,000 / -
Important dates:
Date of interview: 27-07-2020
(See advertisement for more information)
Important links:
Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.