NHM औरंगाबाद भरती २०२०

By Naukari Adda Team


NHM औरंगाबाद भरती २०२०, NHM Aurangabad Recruitment २०२०

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कोविड - १९ साथरोगाच्या नियंत्रणासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील खालील पदे तात्काळ स्वरूपात केवळ कंत्राटी तत्वावर (३ महिन्यासाठी) भरणे आहेत.  

 

एकूण पदसंख्या : ०३

 

पद  आणि संख्या : -                  

१) वैद्यकीय अधिकारी - ०१

२) आयुष वैद्यकीय अधिकारी - ०१

३) कर्मचारी परिचारिका - ०१

 


शैक्षणिक पात्रता: 

पदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी  

 

    
अर्ज करण्याची पद्धत:
ऑफलाईन (मुलाखत)

 

अधिकृत वेबसाईट : https://arogya.maharashtra.gov.in

 

मुलाखतिचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद औरंगाबाद

 

मानधन  : २०,०००/- ते ६०,०००/-

 


महत्वाच्या दिनांक:

मुलाखतीची दिनांक : ३१/०७/२०२० पर्यंत रोज १२ ते २ वाजेपर्यंत 

महत्वाच्या लिंक:
Click here to see the ad

Click here to apply online

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


NHM Aurangabad Recruitment २०२०

By Naukari Adda Team


Under the National Health Mission, for the control of Kovid-19 communicable diseases, the following posts in Aurangabad district are to be filled immediately on contract basis only (for 3 months).

 

Total number of posts: 03

 

Position and Number: -

1) Medical Officer - 01

2) AYUSH Medical Officer - 01

3) Staff Nurse - 01

 


Educational Qualification:

The advertisement should be viewed according to the eligibility of the post

 


How to apply: Offline (interview)

 

Official Website: https://arogya.maharashtra.gov.in

 

Interview Address: District Health Officer's Office, Zilla Parishad Aurangaba

 

Salary : 20,000 / - to 60,000 / -

 


Important dates:

Date of interview: 12/2 pm daily till 31/07/2020

 

Important links:

Click here to see the ad

Click here to apply online

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

मुंबई उपनगर जिल्हा येथे भरती २०२०
आर्मी पब्लिक स्कूल मध्ये ८००० जागांची भरती २०२०
खुशखबर... amazon आणि flipkart मध्ये होणार बंपर भरती
पुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात
'एमपीएससी'कडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा; परिक्षार्थींची संख्या पोहचली २६ लाखांच्यावर
'बामु' चा परीक्षा विभाग काठावर पास !
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आजपासून 'विद्यापीठ बंद' आंदोलन
केंद्र सरकारने सांगितले... शाळा कधी उघडणार?
७१ टक्के पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास नकार: सर्व्हे
BECIL मध्ये विविध पदांची भरती २०२०
BECIL अंतर्गत १५०० जागांची भरती २०२०
मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था येथे भरती २०२०
ECHS अंतर्गत अहमदनगर येथे विविध पदांची भरती २०२०
महाराष्ट्र ग्रह निर्माण समितीमध्ये विविध पदांची भरती २०२०
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांची भरती २०२०
कर्मचारी राज्य विमा महामंडळ, दिल्ली येथे भरती २०२०
अमरावती येथे महावितरण अंतर्गत भरती २०२०
आर्मी पब्लिक स्कूल येथे ८००० जागांची भरती २०२०

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda