BMC (मुंबई) महानगरपालिका भरती २०२०

By Naukari Adda Team


BMC (मुंबई) महानगरपालिका भरती २०२०, BMC (Mumbai) Municipal Recruitment 2020

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 42 रिक्त जागांची भरती भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

 

एकूण पदसंख्या :  ४२

 

पद  आणि संख्या : -                  

वैद्यकीय अधिकारी - ४२

 


शैक्षणिक पात्रता:  

पदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी 

    
अर्ज करण्याची पद्धत:
ऑफलाईन 

 

नोकरी ठिकाण : मुंबई 

 

अधिकृत वेबसाईट : https://portal.mcgm.gov.in

 

अर्ज करण्याचा पत्ता :  प्रवैअ व खाप्र (माआसे) यांचे कार्यालय , 7 वा मजला के. बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय , डॉ. आर. के. पाटकर मार्ग, बांद्रा (प.) मुंबई 400050

 

 

( अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी) 


महत्वाच्या दिनांक:

अर्ज सुरु होण्याची दिनांक : २१/०७/२०२० आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक  – ३१/०७/२०२० आहे.

महत्वाच्या लिंक:

Click here to see the ad

Click here to apply online

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


BMC (Mumbai) Municipal Recruitment 2020

By Naukari Adda Team


Applications are invited from eligible candidates to fill up a total of 42 vacancies for the post of Medical Officer at BMC, Mumbai.

 

Total posts: 42

 

Position and Number: -

Medical Officer - 42


Educational Qualification:

The advertisement should be viewed according to the eligibility of the post


How to apply: Offline

 

Job Location: Mumbai

 

Official Website: https://portal.mcgm.gov.in

 

Address to apply: Office of Pravai and Khapra (Maase), 7th Floor K. B. Bhabha Municipal General Hospital, Dr. R. K. Patkar Marg, Bandra (W) Mumbai 400050

 

(See advertisement for more information)


Important dates:

Application start date is 21/07/2020.

The last date to apply is 31/07/2020.

 

Important links:

Click here to see the ad

Click here to apply online

 

 

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda