‘अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत देशपातळीवर एकच निर्णय घ्यावा’- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By Naukari Adda Team


‘अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत देशपातळीवर एकच निर्णय घ्यावा’- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, Final Year Examination 2020

अंतिम वर्षाची परीक्षा २०२०: विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांचे जीवन धोक्यात येऊ नये, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना विना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाची परीक्षा न घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी सरासरी गुणांसह (एकूण) उत्तीर्ण व्हावे. कोरोना किती काळ टिकेल याबद्दल उत्तर नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य किती काळ शिल्लक राहील, यासाठी राष्ट्रीय पातळीवर लवकरात लवकर एकच निर्णय घेण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

 

पदवी परीक्षांबाबत देशपातळीवर एकच निर्णय लवकरात लवकर घेण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले.

Final Year Exams 2020: विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांचे जीवन धोक्यात घालता कामा नये त्यामुळे नॉन प्रोफेशनल कोर्सेसच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा घेऊ नयेत अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. विद्यार्थ्यांना सरासरी मार्क्स देऊन (ॲग्रीगेट) उत्तीर्ण करण्यात यावे. करोनामुळे किती काळ असे राहणार याचे उत्तर नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य किती काळ टांगून ठेवणार, यासाठी देशपातळीवर एकच निर्णय लवकरात लवकर घेण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

आज प्रधानमंत्री मोदी यांनी महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत करोना उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींशी राज्यातील पदवी परीक्षांच्या पेचाविषयी चर्चा केली.

वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षाबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता असून विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार, मौखिक स्वरूपात परीक्षा घेण्याची गरज आहे. अंतिम वर्षाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर करोना युद्धात त्यांच्या इच्छेनुसार मदत घेता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात करोना उपचारासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि इतर सुविधांसह सज्ज अशा साडेतीन लाख खाटा उपलब्ध असल्याचे सांगतानाच यासुविधांसाठी डॉक्टर, नर्से, कर्मचारी यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

अंतिम वर्षाच्या परीक्षा न होणे विद्यार्थ्यांच्या हिताचे नसून राज्यांनी एकतर्फी निर्णय घेतल्यास परीक्षा न घेता बहाल केलेल्या पदव्यांना मान्यता मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी सज्ज राहावे, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हटले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगालाच पदवी संबंधित नियम करण्याचे अधिकार असून राज्य सरकार या नियमांमध्ये दुरुस्त्या करू शकत नाही, असा युक्तिवाद विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात केला.

 

हेही वाचा  -   UPSC IES परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Final Year Examination 2020

By Naukari Adda Team


Final Year Examination 2020: Students are the future of the country and their lives should not be endangered, so Chief Minister Uddhav Thackeray once again appealed to Prime Minister Narendra Modi not to take final year exams without vocational courses. Students should pass with average marks (overall). There is no answer as to how long the corona will last. Therefore, a single decision needs to be taken at the national level as soon as possible for how long the future of the students will remain, said Chief Minister Thackeray.

Chief Minister Thackeray told Prime Minister Narendra Modi that a single decision on degree examinations needs to be taken at the national level as soon as possible.

Final Year Exams 2020: Students are the future of the country and their lives should not be endangered, so Chief Minister Uddhav Thackeray once again urged Prime Minister Narendra Modi not to take the final year exams of non-professional courses. Students should pass with average marks (aggregate). There is no answer as to how long the corona will last. Therefore, it is necessary to take a single decision at the national level as soon as possible for how long the future of the students will hang in the balance, said Chief Minister Thackeray.

Today, Prime Minister Modi reviewed the Karona measures through video conferencing with the Chief Ministers of Maharashtra, Gujarat, West Bengal, Punjab, Andhra Pradesh, Karnataka, Telangana, Tamil Nadu, Bihar and Uttar Pradesh. At that time, Uddhav Thackeray discussed with Prime Minister Modi the issue of degree examinations in the state.

The final year examination of medical education needs to be decided and the students need to take the examination orally as per their wish. The CM also said that if the final year students pass, they can get help in the Corona War as per their wishes.
He said that the state has 3.5 lakh beds equipped with oxygen, ventilators and other facilities for corona treatment, adding that doctors, nurses and staff are needed for these facilities.

It is not in the interest of the students not to have the final year exams and if the states take a unilateral decision, the degrees awarded without the exams will not be recognized. Therefore, students should be ready for the exam, the University Grants Commission has said. Solicitor General Tushar Mehta, appearing for the University Grants Commission, argued in the Supreme Court on Monday that the University Grants Commission has the power to make rules relating to degrees and the state government cannot amend the rules.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda