एमपीएससी मध्ये भरती २०२०

By Naukari Adda Team


एमपीएससी मध्ये भरती २०२०, Recruitment in MPSC 2020

अनुवादक पदाच्या महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) येथे एकूण 17  जागांसाठी भरती  २०२०. पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 

 

एकूण पदसंख्या :  १७

 

पद आणि संख्या :              

अनुवादक - १७

 


शैक्षणिक पात्रता:  

उमेदवारांना मराठी विषयासह पदवी असणे आवश्यक आहे.

 

    
अर्ज करण्याची पद्धत:
ऑफलाईन 

 

अधिकृत वेबसाईट :  www.mpsc.gov.in

 


फीस : 

सामान्य  : ३७४/- 

राखीव : २७४/-

 


महत्वाच्या दिनांक:

अर्ज सुरु होण्याची दिनांक  - ११/०८/२०२०. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१/०८/२०२०. 

 

(अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.)

 

महत्वाच्या लिंक:

Click here to see the ad

Click here to apply online

 

हेही वाचा  -   UPSC IES परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Recruitment in MPSC 2020

By Naukari Adda Team


Recruitment for the post of Translator at Maharashtra Public Service Commission (MPSC) for a total of 17 posts 2020. Applications are invited from eligible candidates.

 

Total posts: 17

 

Position and number:

Translator - 17


 

Educational Qualification:

Candidates must have a degree with Marathi subject

 


How to apply: Offline

 

Official website:  www.mpsc.gov.in.


Fees:

General: 374 / -

Reserved: 274 / -


Important dates:

Application start date - 11/08/2020.

Last date to apply - 31/08/2020.

 

(Please see the ad for more information.)

 

Important links:

Click here to see the ad

Click here to apply online

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda