न्यायिक सदस्य पदांच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या आस्थापनेवर भरती

By Naukari Adda Team


न्यायिक सदस्य पदांच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या आस्थापनेवर भरती , 9 posts of Judicial Member posts on the establishment of the Ministry of Environment and Forests

भारत सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालय यांच्या आस्थापनेवर न्यायिक सदस्य पदांच्या ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

एकूण पदसंख्या :  ०९

 

पद  आणि संख्या :

न्यायिक सदस्य - ०९                  

 

शैक्षणिक पात्रता:  

पदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी. 

    
अर्ज करण्याची पद्धत:
ऑफलाईन 

 

अधिकृत वेबसाईट : http://moef.gov.in/

 

अर्ज करण्याचा पत्ता :   संचालक, धोरण व कायदा विभाग, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, स्तर-II, जलविभाग, इंदिरा प्रियवन भवन, अलिगंज, जोर बाग, नवी दिल्ली, पिनकोड -११०००३

 

महत्वाच्या दिनांक:

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१/०८/२०२०.

 

(अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.)

 

महत्वाच्या लिंक:

Click here to see the ad

Click here to apply online

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


9 posts of Judicial Member posts on the establishment of the Ministry of Environment and Forests

By Naukari Adda Team


The Ministry of Environment and Forests, Government of India is inviting applications in the prescribed format from the candidates who are eligible for the 9 posts of Judicial Members.

 

Total number of posts: 09

 

Position and number:

Judicial Member - 09

 

Educational Qualification:

The advertisement should be viewed according to the eligibility of the post.


How to apply: Offline

 

Official Website: http://moef.gov.in/

 

Address to apply: Director, Department of Policy and Law, Ministry of Environment, Forests and Climate Change, Level-II, Water Department, Indira Priyavan Bhavan, Aliganj, Jor Bagh, New Delhi, Pincode-110003

 

Important dates:

Last date to apply - 21/08/2020.

(Please see the ad for more information.)

 

Important links:

Click here to see the ad

Click here to apply online

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda