जिल्हा परिषद नांदेड येथे विविध पदांची भरती २०२०

By Naukari Adda Team


जिल्हा परिषद नांदेड येथे विविध पदांची भरती २०२०, Recruitment for various posts at Zilla Parishad Nanded 2020

वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (आयुष), परिचारिका, लॅब तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, स्टोअर अधिकारी, डाटा एंट्री ऑपरेटर आणि सफाई कामगार पदांच्या जागांसाठी जिल्हा परिषद नांदेड येथे एकूण २० जागांची भरती २०२०.

 

एकूण पदसंख्या :  २०

 

पद  आणि संख्या :                  

१) वैद्यकीय अधिकारी 

२) वैद्यकीय अधिकारी (आयुष) 

३) परिचारिका 

४) लॅब तंत्रज्ञ 

५) फार्मासिस्ट 

६) स्टोअर अधिकारी 

७) डाटा एंट्री ऑपरेटर 

८) सफाई कामगार 

एकूण २० जागा 

 


शैक्षणिक पात्रता:  

पदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी.

 

नोकरी ठिकाण : नांदेड 

 

मुलाखतीचा पत्ता : कार्यालय, उपविभागीय दंडाधिकारी (तहसीलदार), लोहा, जि. नांदेड.

 

    
अर्ज करण्याची पद्धत:
ऑफलाईन /मुलाखत 

 

अधिकृत वेबसाईट : http://www.zpnanded.in/

 

 

महत्वाच्या दिनांक:

मुलाखतीची करण्याची शेवटची तारीख – दिनांक  १७ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ९:०० वाजता मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 

(अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.) 

 

महत्वाच्या लिंक:

Click here to see the ad

Click here to apply online

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Recruitment for various posts at Zilla Parishad Nanded 2020

By Naukari Adda Team


Recruitment of 20 posts in Zilla Parishad Nanded for the posts of Medical Officer, Medical Officer (AYUSH), Nurse, Lab Technician, Pharmacist, Store Officer, Data Entry Operator and Sweeper by 2020.

 

Total number of posts: 20

 

Position and number:

1) Medical Officer

2) Medical Officer (AYUSH)

3) Hostess

4) Lab Technician

5) Pharmacist

6) Store Officer

7) Data entry operator

8) Sweepers

Total 20 seats

 


Educational Qualification:

The advertisement should be viewed according to the eligibility of the post.

 

Job Location: Nanded

 

Address of interview: Office, Sub-Divisional Magistrate (Tehsildar), Loha, Dist. Nanded.

 


How to apply: Offline / Interview

 

Official Website: http://www.zpnanded.in/

 

Important dates:

Deadline for Interview - Attend for the interview on 17th August 2020 at 9:00 AM at your own cost.

 

(Please see the ad for more information.)

 

Important links:

Click here to see the ad

Click here to apply online


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda