इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये भरती २०२०

By Naukari Adda Team


इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये भरती २०२०, Electronics Corporation of India Ltd. Recruitment in 2020

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार "तांत्रिक अधिकारी" च्या 320 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2020 आहे. अधिक माहिती खाली दिली आहे.

(भारतीय पशुपालन निगम लिमिटेड अंतर्गत 3348 पदांची भरती.)

एकूण पदसंख्या :  ३२०

 

पद  आणि संख्या :                   

तांत्रिक अधिकारी 

 

शैक्षणिक पात्रता:  

उमेदवारांनी प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि साधन / मेकेनिकल / संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान) असणे आवश्यक आहे.

    
अर्ज करण्याची पद्धत:
ऑनलाईन 

 

महत्वाची घोषणा : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी .

 

अधिकृत वेबसाईट : www.ecil.co.in


महत्वाच्या दिनांक:

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३०/०८/२०२०.

 

(जिल्हा निवड समिती अंतर्गत नांदेड येथे भरती २०२०.)

 

(अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.) 

महत्वाच्या लिंक:

Click here to see the ad

Click here to apply online

 

सरकारी नोकरीसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय : आता होणार सामायिक परीक्षा .

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Electronics Corporation of India Ltd. Recruitment in 2020

By Naukari Adda Team


As per the advertisement published by Electronics Corporation of India Limited, applications have been invited for 320 vacancies of "Technical Officer". The deadline to apply is August 30, 2020. More information is given below.

 

Total posts: 320

 

Position and number:

Technical officer

 

Educational Qualification:

Candidates should have a first class engineering degree (Electronics and Communication / Electrical Electronics / Electronics and Instruments / Mechanical / Computer Science / Information Technology).

 


How to apply: Online

 

Official Website: www.ecil.co.in.

 


Important dates:

Last date to apply - 30/08/2020.

 

(Please see the ad for more information.)

 

Important links:

Click here to see the ad

Click here to apply online


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda