Last Date .15-04-2021
दक्षिण मध्य रेल्वे मध्ये भरती २०२०
By Naukari Adda Team

दक्षिण मध्य रेल्वेने प्रकाशित केलेल्या जाहिरातीनुसार, येथे स्पेशलिस्ट डॉक्टर, मेडिकल प्रैक्टिशनर, नर्सिंग सिस्टर्स, फार्मासिस्ट हॉस्पिटल अटेंडेंट या पदांसाठी ४२ जागांची भरती.
एकूण पदसंख्या : ४२
पद आणि संख्या :
१) स्पेशलिस्ट डॉक्टर
२) मेडिकल प्रैक्टिशनर
३) नर्सिंग सिस्टर्स
४) फार्मासिस्ट हॉस्पिटल अटेंडेंट
एकूण - ४२ जागा
शैक्षणिक पात्रता:
पदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची पद्धत: ई-मेल
अधिकृत वेबसाईट : www.scr.indianrailways.gov.in
अर्ज करण्याचा पत्ता : कृपया जाहिरात पाहावी.
महत्वाच्या दिनांक:
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८/०८/२०२०.
(अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.)
महत्वाच्या लिंक:
आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

Recruitment in South Central Railway 2020
By Naukari Adda Team
According to the advertisement published by South Central Railway, 42 posts have been recruited for the posts of Specialist Doctor, Medical Practitioner, Nursing Sister, Pharmacist Hospital Attendant.
Total posts: 42
Position and number:
1) Specialist doctor
2) Medical Practitioner
3) Nursing Sisters
4) Pharmacist Hospital Attendant
Total - 42 seats
Educational Qualification:
The advertisement should be viewed according to the eligibility of the post.
How to apply: E-mail
Official Website: www.scr.indianrailways.gov.in
Address to apply: Please see the advertisement.
Important dates:
Last date to apply - 28/08/2020.
(Please see the ad for more information.)
Important links:
Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.