भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे येथे विविध पदांच्या भरती २०२०

By Naukari Adda Team


भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे येथे विविध पदांच्या भरती २०२०, Recruitment of various posts at Indian Film and Television Institute of Pune 2020

प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे येथे एकूण 13 जागासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांची ऑनलाइन मुलाखत 24 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत घेण्यात येईल. 

 

एकूण पदसंख्या :  १३ 

 

पद  आणि संख्या :                   

१) प्राध्यापक 

२) सहयोगी प्राध्यापक 

३) सहाय्यक प्राध्यापक

 


शैक्षणिक पात्रता:  

पदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी.

 

    
अर्ज करण्याची पद्धत:
ऑनलाईन मुलाखत

 

अधिकृत वेबसाईट : www.ftii.ac.in

 


महत्वाच्या दिनांक:

ऑनलाईन मुलाखतीची दिनांक - २४ ते ३० सप्टेंबर २०२०. या कालावधीत 

 

महत्वाच्या लिंक:

Click here to see the ad

Click here to apply online

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Recruitment of various posts at Indian Film and Television Institute of Pune 2020

By Naukari Adda Team


Applications are invited for a total of 13 posts of Professor, Associate Professor, Assistant Professor at the Indian Film and Television Institute of Pune. Eligible candidates will be interviewed online from 24 to 30 September 2020.

 

Total number of posts: 13

 

Position and number:

1) Professor

2) Associate Professor

3) Assistant Professor

 


Educational Qualification:

The advertisement should be viewed according to the eligibility of the post.

 


How to apply: Online interview

 

Official Website: www.ftii.ac.in

 


Important dates:

Date of online interview - 24th to 30th September 2020. During this period

 

Important links:

Click here to see the ad

Click here to apply online


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda