भारतीय रेल्वेमध्ये ३५००० जागांची भरती २०२०

By Naukari Adda Team


भारतीय रेल्वेमध्ये ३५००० जागांची भरती २०२०, Recruitment of 35,000 seats in Indian Railways by 2020

ज्या तरुणांना सरकारी नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वेमध्ये जवळपास ३५ हजार २०८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.  कोरोना संकटकाळात बेरोजगारांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आरआरबी एनटीपीसी २०२० भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 

रेल्वे भरती बोर्ड आणि नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरीसाठी ३५ हजार २०८ जागांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. यामधील २४ हजार ६०५ जागा या पदवीधर तरुणांसाठी तर उर्वरित १० हजार ६०३ जागा या नॉन पदवीधर तरुणांसाठी आहेत. आरआरबी एनटीपीसी २०२० परीक्षा घेण्यासाठी रेल्वे भरती बोर्डाने EXAM Counducting Agency(ECA)ची नियुक्ती केली आहे. मूलभूत वेतनाव्यतिरिक्त इतर भत्ते आणि फायदेही या नोकरीच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. हे भत्ते ज्या पदासाठी उमेदवाराची निवड झाली आहे त्या श्रेणीनुसार देण्यात येईल. यामध्ये महागाई भत्ता(DA), घरभाडे(HRA) परिवहन भत्ता(Transport) पेन्शन योजना(Pension) वैद्यकीय फायदे, इतर विशेष भत्तादेखील लागू असणार आहे.(Indian Railway Recruitment 2020)

आरआरबी एनटीपीसी २०२० भरतीः आरआरबी एनआरपीसी विभागातील क्लार्क कम टाईपिस्ट, अकाऊंटस क्लार्क कम टाईपिस्ट, टाईम कीपर, ट्रेन्स क्लार्क, कमर्शियल कम तिकिट क्लार्क, ट्रॅफिक असिस्टंट, गुड्स गार्ड, कमर्शियल अ‍ॅप्रेंटिससह स्टेशन मास्टर या पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा रेल्वेच्या विविध झोनसाठी घेण्यात येईल.

 

आरआरबी एनटीपीसीच्या या पदांसाठी वेगवेगळ्या रेल्वे विभागांच्या रिक्त जागेनुसार पदवीधर आणि नॉन पदवीधर बेरोजगारांना संधी उपलब्ध होणार आहे. रिक्त जागा, अर्ज प्रक्रिया आणि पात्रता याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
वयोमर्यादा:
सर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा १८-३३ वर्षे आहे
ओबीसीसाठी ते १८-३६ वर्षे आहे
अनुसूचित जाती / जमातीसाठी ते १८-३८ वर्षे आहे


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Recruitment of 35,000 seats in Indian Railways by 2020

By Naukari Adda Team


Employment opportunities are available for young people who want government jobs. About 35,208 vacancies will be filled in the railways. Corona is comforting news for the unemployed in times of crisis. RRB NTPC 2020 recruitment process has been started.

Online examination will be conducted for 35,208 posts in Railway Recruitment Board and Non Technical Popular category. Of these, 24,605 ​​seats are for graduates and the remaining 10,603 seats are for non-graduates. The Railway Recruitment Board has appointed EXAM Conducting Agency (ECA) to conduct RRB NTPC 2020 examination. Apart from basic salary, other allowances and benefits will also be available through this job. These allowances will be given according to the category for which the candidate has been selected. This will include DA, HRA, Transport Pension, Medical Benefits and other special allowances. (Indian Railway Recruitment 2020)

RRB NTPC 2020 Recruitment: RRB NRPC Department Clerk cum Typist, Accounts Clerk cum Typist, Time Keeper, Train Clark, Commercial cum Ticket Clerk, Traffic Assistant, Goods Guard, Commercial Apprentice along with various station masters will be recruited for the examination.

Opportunities for these posts of RRB NTPC will be available to graduate and non-graduate unemployed as per the vacancies of different Railway Departments. Visit the official website of Railways to know more about vacancies, application process and eligibility.

Educational Qualification:
Degree from any recognized university
Age limit:
The age limit for general category is 18-33 years
For OBCs, it is 18-36 years
For Scheduled Castes / Scheduled Tribes it is 18-38 years


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda