नांदेड येथे विविध पदांची भरती २०२०

By Naukari Adda Team


नांदेड येथे विविध पदांची भरती २०२०, Recruitment for various posts at Nanded 2020

प्रोड्युसर टेक्नीकल, स्टेडियम मनेजर, डाटा ऑपरेटर, प्राणीगृहपाल, टेक्निशियन/ प्रयोगशाळा सहाय्यक, टेक्निकल असिस्टंट, समन्वयक, अधीक्षक, अधीक्षिका, असिस्टंट प्रोड्युसर टेक्निकल, प्रयोगशाळा सहाय्यक, फार्मासिस्ट/ तंत्रज्ञ, कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यक, अंगरक्षक, वाहन चालक, प्रयोगशाळा परिचर, परिचारिका, मुख्य कार्यकारी अधिकारी, अनिमल हाउस कीपर, अनिमल हाउस अटेंडंट, ग्राउंडमन,समन्वयक, लिपिक तथा संगणक चालक, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, शिपाई या पदांसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे ५१ रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 23 सप्टेंबर 2020 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. 

 

 

एकूण पदसंख्या :  02

 

पद  आणि संख्या :                

प्रोड्युसर टेक्नीकल, स्टेडियम मनेजर, डाटा ऑपरेटर, प्राणीगृहपाल, टेक्निशियन/ प्रयोगशाळा सहाय्यक, टेक्निकल असिस्टंट, समन्वयक, अधीक्षक, अधीक्षिका, असिस्टंट प्रोड्युसर टेक्निकल, प्रयोगशाळा सहाय्यक, फार्मासिस्ट/ तंत्रज्ञ, कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यक, अंगरक्षक, वाहन चालक, प्रयोगशाळा परिचर, परिचारिका, मुख्य कार्यकारी अधिकारी, अनिमल हाउस कीपर, अनिमल हाउस अटेंडंट, ग्राउंडमन,समन्वयक, लिपिक तथा संगणक चालक, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, शिपाई

 


शैक्षणिक पात्रता:  

पदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी. 

    
अर्ज करण्याची पद्धत:
offline

 

अधिकृत वेबसाईट : www.srtmun.ac.in

 

अर्ज पाठवण्याचा पत्ता :  मा. कुलसचिव, स्वामी तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णुपुरी, नांदेड

 

 

महत्वाच्या दिनांक:

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३/०९/२०२०.

 

(अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.)

 

महत्वाच्या लिंक:

Click here to see the ad

Click here to apply online

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Recruitment for various posts at Nanded 2020

By Naukari Adda Team


Producer Technical, Stadium Manager, Data Operator, Animal Husband, Technician / Laboratory Assistant, Technical Assistant, Coordinator, Superintendent, Superintendent, Assistant Producer Technical, Laboratory Assistant, Pharmacist / Technician, Junior Library Assistant, Laboratory, Bodyguard, Applications are invited for 51 vacancies at Swami Ramanand Tirtha Marathwada University, Nanded for the posts of Chief Executive Officer, Animal House Keeper, Animal House Attendant, Groundman, Coordinator, Clerk and Computer Operator, Junior Clerk, Stenographer Lower Class, Peon. Interested and eligible candidates are required to send application by 23rd September 2020.

 

Total Posts: 02

 

Position and number:

Producer Technical, Stadium Manager, Data Operator, Zoologist, Technician / Laboratory Assistant, Technical Assistant, Coordinator, Superintendent, Superintendent, Assistant Producer Technical, Laboratory Assistant, Pharmacist / Technician, Junior Library Assistant, Laboratory, Bodyguard, Chief Executive Officer, Animal House Keeper, Animal House Attendant, Groundman, Coordinator, Clerk & Computer Operator, Junior Clerk, Stenographer Lower Category, Peon

 


Educational Qualification:

The advertisement should be viewed according to the eligibility of the post.

 


How to apply: offline

 

Official Website: www.srtmun.ac.in

 

Address for sending application: Hon. Registrar, Swami Tirtha Marathwada University, Vishnupuri, Nanded

 

Important dates:

The last date to apply is 23/09/2020.

 

(Please see the ad for more information.)

 

Important links:

Click here to see the ad

Click here to apply online


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

मुंबई उपनगर जिल्हा येथे भरती २०२०
आर्मी पब्लिक स्कूल मध्ये ८००० जागांची भरती २०२०
खुशखबर... amazon आणि flipkart मध्ये होणार बंपर भरती
पुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात
'एमपीएससी'कडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा; परिक्षार्थींची संख्या पोहचली २६ लाखांच्यावर
'बामु' चा परीक्षा विभाग काठावर पास !
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आजपासून 'विद्यापीठ बंद' आंदोलन
केंद्र सरकारने सांगितले... शाळा कधी उघडणार?
७१ टक्के पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास नकार: सर्व्हे
BECIL मध्ये विविध पदांची भरती २०२०
BECIL अंतर्गत १५०० जागांची भरती २०२०
मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था येथे भरती २०२०
ECHS अंतर्गत अहमदनगर येथे विविध पदांची भरती २०२०
महाराष्ट्र ग्रह निर्माण समितीमध्ये विविध पदांची भरती २०२०
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांची भरती २०२०
कर्मचारी राज्य विमा महामंडळ, दिल्ली येथे भरती २०२०
अमरावती येथे महावितरण अंतर्गत भरती २०२०
आर्मी पब्लिक स्कूल येथे ८००० जागांची भरती २०२०

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda