बँक ऑफ इंडिया मध्ये २१४ जागांसाठी भरती २०२०

By Naukari Adda Team


बँक ऑफ इंडिया मध्ये २१४ जागांसाठी भरती २०२०, Bank of India Recruitment for 214 Posts 2020

अधिकारी या पदासाठी बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण २१४ जागांसाठी अर्ज  मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 सप्टेंबर 2020 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. 

 

एकूण पदसंख्या :  २१४

 

पद  आणि संख्या :                   

अधिकारी   -  २१४

    
अर्ज करण्याची पद्धत:
ऑनलाईन 

 

नोकरी ठिकाण : मुंबई 

 

अधिकृत वेबसाईट : www.centralbankofindia.co.in

 


महत्वाच्या दिनांक:

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३०/०९/२०२०.

 

(अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.) 

 

महत्वाच्या लिंक:

Click here to see the ad

Click here to apply online दिनांक - १६/०९/२०२० पासून सुरु.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Bank of India Recruitment for 214 Posts 2020

By Naukari Adda Team


Bank of India is inviting applications for a total of 214 posts. Interested and eligible candidates are required to send application by 30th September 2020.

 

Total Posts: 214

 

Position and number:

Officers - 214

 


How to apply: Online

 

Job Location: Mumbai

 

Official Website: www.centralbankofindia.co.in

 


Important dates:

Last date to apply - 30/09/2020.

 

(Please see the ad for more information.)

 

Important links:

 

 

 

 

  Dated - Starting from 16/09/2020.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda