Last Date .--
राष्ट्रीय ई-गवर्नेंस विभागात भरती २०२०
By Naukari Adda Team

युवा व्यावसायिक या पदासाठी नॅशनल ई-गव्हर्नन्स विभागामध्ये एकूण 25 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2020 आहे.
एकूण पदसंख्या : २५
पद आणि संख्या :
युवा व्यावसायिक - २५
शैक्षणिक पात्रता:
संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा बीई / बीटेक किंवा ०२ वर्षांचा पीजी डिप्लोमा इन मॅनेजमेंट किंवा एलएलबी / सीए / आयसीडब्ल्यूए
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट : negd.gov.in
महत्वाच्या दिनांक:
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९/०९/२०२०.
(अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.)
महत्वाच्या लिंक:
आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

Recruitment in National e-Governance Department 2020
By Naukari Adda Team
Applications are invited for a total of 25 vacancies in the National e-Governance Department for the post of Young Entrepreneur. The last date to apply online is September 29, 2020.
Total number of posts: 25
Position and number:
Young Professional - 25
Educational Qualification:
Post Graduate Degree in the relevant subject or BE / BTech or 02 years PG Diploma in Management or LLB / CA / ICWA
How to apply: Online
Official Website: negd.gov.in
Important dates:
Last date to apply - 29/09/2020.
(Please see the ad for more information.)
Important links:
Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.