उच्च न्यायालय बॉम्बे येथे भरती २०२०

By Naukari Adda Team


उच्च न्यायालय बॉम्बे येथे भरती २०२० , Recruitment 2020 at High Court Bombay

सिनियर सिस्टिम ऑफिसर, सिस्टिम ऑफिसर  या पदांसाठी बॉम्बे उच्च न्यायालय येथे पदाच्या 111 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 08 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. 

 

एकूण पदसंख्या :  १११

 

पद  आणि संख्या :                  

१) सिनियर सिस्टिम ऑफिसर   -   ३१ 

२) सिस्टिम ऑफिसर               -  ८० 

एकूण   -   १११ जागा 

 


शैक्षणिक पात्रता:  

पद क्र. ०१ साठी - बी.ए. / बी.टेक पदवी असणे आवश्यक आहे. संगणक विज्ञान / अभियांत्रिकी किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी / एमसीए किंवा समकक्ष पात्रतेमध्ये

पद क्र. ०२ साठी - बी.ए. / बी.टेक पदवी असणे आवश्यक आहे. संगणक विज्ञान / अभियांत्रिकी किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी / एमसीए किंवा समकक्ष पात्रतेमध्ये 

 

    
अर्ज करण्याची पद्धत:
ऑनलाईन 

 

अधिकृत वेबसाईट :  www.bombayhighcourt.nic.in

 

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 

 


महत्वाच्या दिनांक:

अर्ज सुरु होण्याची दिनांक -  २४/०९/२०२०.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक - ०८/१०/२०२०.

 

(अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.) 

 

महत्वाच्या लिंक:

Click here to see the ad

Click here to apply online

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Recruitment 2020 at High Court Bombay

By Naukari Adda Team


The Bombay High Court is inviting applications for 111 vacancies for the posts of Senior Systems Officer, Systems Officer. Interested and eligible candidates are required to send application by 08 October 2020.

 

Total Posts: 02

 

Position and number:

1) Senior System Officer - 31

2) System Officer - 80

Total - 111 seats

 


Educational Qualification:

Post no. For 01 - B.A. Must have / B.Tech degree. In Computer Science / Engineering or Information Technology or Electronic Engineering / MCA or equivalent qualification

Post no. For 02 - B.A. Must have / B.Tech degree. Computer Science / Engineering or Information Technology or Electronic Engineering / MCA or equivalent qualification

 


How to apply: Online

 

Official Website: www.bombayhighcourt.nic.in

 

Job Location: All over Maharashtra

 


Important dates:

Application start date - 24/09/2020.

Last date to apply - 08/10/2020.

 

(Please see the ad for more information.)

 

Important links:

Click here to see the ad

Click here to apply online

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

मुंबई उपनगर जिल्हा येथे भरती २०२०
आर्मी पब्लिक स्कूल मध्ये ८००० जागांची भरती २०२०
खुशखबर... amazon आणि flipkart मध्ये होणार बंपर भरती
पुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात
'एमपीएससी'कडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा; परिक्षार्थींची संख्या पोहचली २६ लाखांच्यावर
'बामु' चा परीक्षा विभाग काठावर पास !
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आजपासून 'विद्यापीठ बंद' आंदोलन
केंद्र सरकारने सांगितले... शाळा कधी उघडणार?
७१ टक्के पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास नकार: सर्व्हे
BECIL मध्ये विविध पदांची भरती २०२०
BECIL अंतर्गत १५०० जागांची भरती २०२०
मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था येथे भरती २०२०
ECHS अंतर्गत अहमदनगर येथे विविध पदांची भरती २०२०
महाराष्ट्र ग्रह निर्माण समितीमध्ये विविध पदांची भरती २०२०
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांची भरती २०२०
कर्मचारी राज्य विमा महामंडळ, दिल्ली येथे भरती २०२०
अमरावती येथे महावितरण अंतर्गत भरती २०२०
आर्मी पब्लिक स्कूल येथे ८००० जागांची भरती २०२०

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda